राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८ GS-1

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८ GS-1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
121.

कोणत्या सेंद्रीय घटकाच्या विघटना करीता जास्त कालावधी लागेल?

122.

खालीलपैकी एकूण पिक कालावधीमध्ये कमी पाणी लागणारे पिक कोणते?

123.

_______ हे आम्लधर्मीय जमिनीत चल तर अल्कधर्मीय जमिनीत अचल असते.

124.

खालीलपैकी काय प्रति पर्ण क्षेत्र प्रती काल शुष्क पदार्थ साठवणुकीचा दर दर्शविते ?

125.

 ________ हा वायु जमिनीच्या पृष्ठभागालगत अगदी कमी प्रमाणात आढळतो तथापी, त्याचे जास्तीत जास्त
प्रमाण जमिनीपासून 16 ते 30 किलोमीटर अंतरावर वेगवेगळ्या अक्षांशावर आढळून येते.

126.

_______ हा कोरडवाहू शेतीपुढील एक मुख्य प्रश्न आहे.

127.

पाण्याचे उष्णता प्रदूषण _______ यामुळे होते.

128.

इक्रीसॅट ही संस्था कोणत्या राज्यात आहे ?

129.

खालीलपैकी हरीत गृह वायू कोणते आहेत ?
(a) O2

(b) N2O

(c) CO2

(d) CH4

पर्यायी उत्तरे :

130.

मृदा आणि पाणी संवर्धनाचे हे कृषिविद्या विषयक उपाय आहेत :

(a) पट्टामेर पद्धत
(b) समपातळीत लागवड़

(c) आच्छादनांचा वापर
(d) समपातळीतील बांध

पर्यायी उत्तरे :

131.

माती नुकसानीचे सूत्र A = RKSLCP मध्ये 'K' काय दर्शवितो?

132.

जमिनीतील वाफशाच्या वेळची जलमर्यादा (-1/3 बार) आणि वनस्पती सुकण्याच्या वेळची जलमर्यादा (-15 बार)
या दोनमधील पाण्याच्या भागास ______ म्हणतात.

133.

________ वायु कोळसा, पेट्रोलियम किंवा इतर सेंद्रिय पदार्थ यासारखे जिवाश्म अर्धवट जळण्यामुळे निर्माण होतो.

134.

दैनंदिन तापमानातील लयबद्ध चढउतारास वनस्पतीचा प्रतिसाद मिळतो त्यास _______ म्हणतात

135.

वायाची गती या साधनाने मोजतात :

136.

मैला मिश्रण हे ________ धातुचा मुख्य स्रोत आहे कि जो अत्यंत विषारी आहे.

137.

खालीलपैकी कोणता निर्देशांक सर्वात कार्यक्षम आंतरपिक पद्धती ठरविण्या करीता उपयुक्त आहे ?

138.

2, 4-डी तणनाशक जमिनीत _______ दिवस अवशेष स्वरूपात राहते.

139.

पाणी मोजण्याच्या प्रमाणानुसार, 1 टीएमसी = _______.

140.

जमिनीची घनता _______ या एककात मोजतात.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८ GS-1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.