PSI Pre 2017

PSI Pre 2017 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
101.

स्वालील विधाने विचारात घ्या :

(a) पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळावरील अविश्वास प्रस्तावासंदर्भात भारतीय राज्यघटनेत काहीही नमूद करण्यात आलेले नाही. 

(b) पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळावरील अविश्वास प्रस्ताव फक्त लोकसभेतच सादर करता येतो.

(c) पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळावरील अविश्वास प्रस्ताव लोकसभा आणि राज्यसभेत सादर करता येतो. 

102.

मुंबईच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी शर्वरी गोखले यांनी मृत्यू नंतर आपना मुंबईमधील फ्लॅट ______ दान दिला.

103.

नोव्हेंबर 2016 मध्ये 'हॅन्ड इन हॅन्ड 2016' या नावाची संयुक्त लष्करी कवायत पुणे येथे भारत आणि _________ या देशांमध्ये पार पडली.

104.

भारतीय अर्थव्यवस्था रोकड़-रहीत करण्यासाठी काय उपाययोजना आखावी यासाठी केंद्र सरकारने गठित केलेल्या समितीचे प्रमुख कोण आहेत ? 

105.

खालील विधाने विचारात घ्या : 

(a) भारतमाला हा केंद्र शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. 

(b) या प्रकल्पांतर्गत 25,000 कि.मी.चे रस्ते बांधण्यात येणार आहेत.

(c) हा प्रकल्प 2018 पर्यंत पूर्ण केला जाईल. 

106.

राज्यासाठीच्या मार्गदर्शक तत्वांच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहेत ते लिहा.

(a) देशात सामाजिक - आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठीची तत्वे यात आहेत. 

(b) या भागात समाविष्ट असलेली तत्वे ही न्यायप्रविष्ट नाहीत.

107.

भारतीय महिला क्रिकेट संघाने पाकिस्तान संघाला हरवून 'आशिया कप जिंकला. या स्पर्धेमध्ये कोणाला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार दिला गेला होता?

108.

भारतीय कनिष्ठ हॉकी संघाने 2016 साली विश्वचषक जिंकताना अंतिम फेरीमध्ये पुढीलपैकी कोणत्या संघाचा पराभव केला होता? 

109.

मरियप्पन थांगावेलू यांच्या बाबतीत खालील विधानांचा विचार करा.

(a) तो भारतीय पॅरालिम्पीक उंच उडीपटू आहे.

(b) ओि डी जनेरिओ येथे भरलेल्या 2016 च्या समर पॅरालिम्पीक खेत त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले.

(c) तो पॅरालिपीक उंच उडींत सुवर्णपदक प्राप्त करणारा पहिला भारतीय होय.

110.

मेजर रोहीत सुरी यांना अलिकडेच भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते _______ मिळाले.

111.

'राष्ट्रीय विकास परिषदेत' पुढीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश असतो ?

(a) पंतप्रधान 

(b) अध्यक्ष, वित्त आयोग 

(c) केंद्रीय कॅबीनेट मंत्री

(d) राज्यांचे मुख्यमंत्री 

112.

भारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा समावेश पुढीलपैकी कशात केलेला आहे?

113.

पुढील विधानांपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहेत ते लिहा?

(a) सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय आणि राज्यमहामार्गावरील मद्यविक्रीवर बंदी आणली आहे. 

(b) ही बंदी पुढील वर्षी एक एप्रिलपर्यंत अंमलात आणावयाची असून या द्वारे महामार्गाच्या बाजूने 1000 मीटर अंतरावर असणारी मद्यविक्रीची दुकाने बंद करण्यात येतील.

114.

महिलांविरुद्धचा हिंसाचार नष्ट करण्यासाठीचा आंतरराष्ट्रीय दिवस _______ हा आहे. 

115.

भारतात गोवा येथे भरवल्या गेलेल्या 47 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 2016 साली पुढीलपैकी कोणत्या चित्रपटाने 'सुवर्णमयूर' पुरस्कार पटकावला ? 

116.

कोणत्या भारतीय बँकेला “आसोचाम' चा SME Lending साठी सर्वोत्कृष्ट बँकेचा पुरस्कार जाहीर झाला आहे ? 

117.

खालील विधाने लक्षात घ्या :

(A) : देशातील सात केंद्रशासित प्रदेशांपैकी फक्त दिल्ली आणि पुद्दुचेरी या दोघांनाच राज्य सभेमध्ये प्रतिनिधित्व मिळाले आहे.

(R) : इतर पाच केंद्रशासित प्रदेशांची लोकसंख्या अतिशय कमी असल्यामुळे त्यांना राज्यसभेत प्रतिनिधित्व नाही. 

118.

खालील विधाने विचारात घ्या :

(a) "इस्रो'' या भारतीय अवकाश संस्थेने नुकतेच 104 उपग्रह प्रक्षेपित करून विक्रम नोंदविला. 

(b) 104 उपग्रहांपैकी फक्त तीन उपग्रह भारताचे आणि उर्वरीत आंतरराष्ट्रीय ग्राहकांचे होते. 

119.

भारताचे महान्यायवादी :

(a) हे लोकसभेतल्या कामकाजात सहभागी होऊ शकतात.

(b) हे लोकसभेच्या समितीचे सदस्य होऊ शकतात. 

(c) हे लोकसभेत बोलू शकतात.

(d) हे लोकसभेत मतदान करू शकतात.

120.

खालील विधाने विचारात घ्या :

(a) भारतीय राज्यघटनेतील 352 ते 360 ही कलमे विविध प्रकारच्या आणीबाणी संदर्भात आहेत. 

(b) भारतीय राज्यघटनेतील कलम क्र. 356 राज्य आणीबाणीशी (राष्ट्रपती राजवट) संबंधित आहे.

(c) भारतीय राज्यघटनेतील कलम क्र. 360 राष्ट्रीय आणीबाणीशी संबंधित आहे.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

PSI Pre 2017 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.