PSI Pre 2017 Questions And Answers:
खालीलपैकी कोणत्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी र 500 व 1000 निरुपयोगी कागदाचे तुकडे असतील असे घोषित केले?
पुढीलपैकी कोणत्या एका देशाने नुकतेच क्रोशियाला नमवून डेव्हीस कप स्पर्धेचे विजेतेपद पटकावले?
भारतीय संसद आंतरराष्ट्रीय करार अमलात आणण्यासाठी संपूर्ण भारतासंदर्भात किंवा भारतातील काही भागात कायदे तयार करू शकते?
भारतीय स्वातंत्र्य चळवळीत स्त्रियांना आणण्याचे कार्य प्रथम पुढीलपैकी कोणी केले ?
1857 च्या उठावानंतर इंग्रजी सैनिकांचे हिंदी सैनिकांशी ठेवलेले प्रमाण_________ होते.
वासुदेव बळवंत फडके________ खात्यात लिपिक होते.
जोड्या जुळवा :
टाटा हायड्रोलिक पावर कंपनीची स्थापना कोणी केली ?
1789 मध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते ?
1872 मध्ये एका पठाणाने अंदमान बेटावर __________ यांचा खून केला.
__________ यांच्या मते वेद हे अपौरुषेय नाहीत.
चौरीचौरा' घटनेनंतर ________ ही चळवळ संपुष्टात आली.
खालीलपैकी कोणत्या व्यक्ती सहकारी चळवळीशी संबंधित होत्या?
(a) भाऊसाहेब हिरे, विठ्ठलराव विखे पाटील
(b) वैकुंठभाई मेहता, डॉ. धनंजय गाडगीळ
(c) वसंतदादा पाटील, यशवंतराव मोहीते
(d) भाऊसाहेब थोरात, जी.के. देवधर
महर्षी धोंडो केशव कर्वेनी विधवा महिलांसाठी पुण्यात पुढीलपैकी कोणती संस्था काढली?
लखनौ येथील 1857 च्या उठावाचे नेतृत्व __________ यांनी केले होते.
1949 मध्ये कोणत्या प्रादेशिक विद्यापीठाची स्थापना झाली ?
1908 च्या कायद्याच्या कडक तरतुदीमुळे पुढीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांनी त्यांचे प्रकाशन बंद केले ?
ब्रिटिश साम्राज्यशाहीने कोणत्या कायद्याखाली ईस्ट इंडीया कंपनीकडून भारताचा राज्यकारभार हाती घेतला ?
रायरेश्वर शिखराची उंची _________ मीटर आहे.
सौराष्ट्र व अरुणाचल प्रदेश यातील स्थानिक वेळेत किती तासांचा फरक आहे ?
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.