PSI Pre 2017

PSI Pre 2017 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
161.

वर्तमान दैनिक दर्जा निकष (CDS) नुसार 2009-10 मध्ये बेकारीचा दर 6.6 टक्के होता. CDS संकल्पनेशी संबंधित खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे ?

(a) या मध्ये 30 दिवसामधील व्यक्तिच्या दर दिवसाची कामाची स्थिती विचारात घेतली जाते.

(b) यातून जुनाट वेकारी निर्देशीत होते.

(c) यातून व्यक्तिगणिक दर स्पष्ट होतो.

(d) अशी व्यक्ती जी एक तास काम करते आणि ते चार तासापेक्षा कमी असते, ते अर्धा दिवस काम केले म्हणून मानले जाते.

162.

कोणत्या देशाची सन 2012-13 मधील भारताकडूनची आयात सर्वाधिक (11.1%) आहे ?

163.

नवव्या पंचवार्षिक योजनेत सेवा क्षेत्राने सर्वाधिक वृद्ध दर नोंदवला यामागचे प्रमुख कारण म्हणजे __________. 

164.

तूटींच्या अंदाजपत्रकाची आवश्यकता भारतामध्ये या मधून निर्माण झाली :

(a) सार्वजनिक क्षेत्रातील योजनांसाठी आवश्यक तेवढा निधी जमा करण्यातील शासनाचे अपयश. 

(b) विकासबाह्य अनुत्पादक कामांवरचा वेगाने वाढणारा खर्च, वरीलपैकी कुठले बरोबर आहे ?

165.

1949-50 ते 2012-13 या संपूर्ण कालावधीत फक्त _________ या दोन वर्षात भारताचा व्यापार शेष धन (Positive) स्वरूपाचा होता. 

166.

आर्थिक सुधारणानंतरच्या काळात अप्रत्यक्ष कर संकलनाचे एकूण कर संकलनाशी असलेले गुणोत्तर : 

167.

बँकिंग क्षेत्रातील सुधारणांच्या संदर्भात एम. नरसिंहम यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने आपला अहवाल एप्रिल 1998 मध्ये सादर केला. बँकिंग क्षेत्र मजबूत होण्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणती सूचना या समितीने बँकिंग क्षेत्रातील सुधारणा 1998 च्या अंतर्गत केलेली नव्हती ?

168.

पैशाचा पुरवठा या संदर्भात खालील वाक्ये विचारात घ्या :

(a) रिझर्व्ह बँक सध्या पैशाच्या पुरवठ्याविषयीचे अंदाज M, या पैशाच्या पुरवठ्याच्या संकल्पनेच्या आधारे व्यक्त करते.

(b) M1, संकल्पना रोखतेच्या संदर्भात उन्म प्रमाण स्पष्ट करते आणि M2, M3, M4, या संकल्पना रोखतेच्या संदर्भातील उतरते प्रमाण स्पष्ट करतात. 

वरीलपैकी कोणते वाक्य/ वाक्ये बरोबर आहे/ आहेत ?

169.

एखादा व्यक्ती 2.0 मी. पेक्षा लांब अंतरावरील वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही, त्या वस्तू स्पष्ट दिसण्याकरिता भिंगाची शक्ती (पावर) किती असावी?

170.

दोन अणूंना आयसोबार (Isobar) म्हणतात जर _________. 

171.

धातूंमधील विद्युत चालकता कमी ते जास्त क्रमानुसार _________ असते.

172.

मीनामाटा रोगासाठी कारणीभूत असलेला प्रदूषक__________ हा आहे.

173.

साधारण तापमानाला द्रवस्थितीत तर H2S, H2Se व H2 Te हे वायुस्थितीत असण्याचे कारण :

174.

1A विद्युत प्रवाह प्रत्येकी 1M NaCI, 1M KCI आणि 1M Rbcl च्या द्रावणांतून स्वतंत्रपणे एका सेकंदासाठी पाठविला. निक्षेपण होणा-या धातूंच्या ग्रॅम रेणुतले (nm) अचूक संबंध असे आहेत.

175.

टेलेओस्टी या सुपरऑईर मधील _______ या प्राण्यांना सामान्यपणे 'उडणारे मासे' असे म्हणतात.

176.

खालीलपैकी शुक्राणुनिर्मितीच्या प्रक्रियेचा योग्य घटनाक्रम कोणता ?

177.

__________ या प्राणीवर्गातील सदस्य हे अॅनेलिडातील द्विलिंगी प्राणी होत.

178.

इन्डोसल्फॉन हे ________ चे उदाहरण आहे.

179.

नेचे _______ या गटात येतात.

180.

2 - 4, D चा वापर _________ यांच्या नियंत्रणासाठी करतात. 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

PSI Pre 2017 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.