PSI Pre 2017

PSI Pre 2017 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
141.

महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ __________ चौ.की.मी. असून भारताच्या  _________ टक्के क्षेत्र व्यापलेले आहे.

142.

द. बिहारमधील _________ हे सिमेंट, कागद व पुट्टे, प्लायवूड इत्यादि उद्योगाचे प्रमुख केंद्र म्हणून उदयास आले आहे.

143.

चिल्का सरोवर कोठे वसलेले आहे ?

144.

जोड्या लावा : 

145.

खालीलपैकी कोणते/कोणती जलविद्युत केंद्र/केंद्रे रायगड जिल्ह्यात आहे/आहेत ?

(a) वैतरण

(b) येलदरी

(c) भिरा 

(d) भिवपुरी 

146.

खालील विधाने पहा.

(a) पंचगंगा व कृष्णा नद्यांच्या संगमाजवळ नरसोबाची वाडी आहे.

(b) कृष्णा व भिमा नद्यांची खोरी महादेव डोंगरामुळे वेगळी होतात.

(c) वर्धा व वैनगंगा नद्यांच्या एकत्रित प्रवाहास 'प्राणहिता' म्हणतात.

147.

मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान ________ खिंड आहे.

148.

योग्य जोड्या लावा :

149.

पहिल्या आधुनिक सुतगिरणीची स्थापना मुंबई येथे 1854 मध्ये _______ यांनी केली.

150.

दख्खन पठाराच्या उत्तर व पूर्व सिमावर्ती डोंगराळ भागात ________ जमातीचे लोक राहतात.

151.

पूर्वं हिमालय प्रदेशात ज्वारीं व बाजरी सारखी पिके अभावानेच आढळतात, कारण :

152.

उष्णकटिबंधीय सदाहरित जंगलांचे खालीलपैकी कोणते/कोणती वैशिष्ट्य/ष्ट्ये बरोबर आहे आहेत ?

(a) अत्यंत घनदाट जंगले.

(b) वार्षिक पानगळ होते. 

(c) लाकूड टणक व टिकाऊ असते

(d) एकाच प्रकारच्या वृक्षांची कमतरता असते.

153.

राजस्थानच्या पश्चिमेकडील जैसलमेर, बारमेर, जोधपूर आणि बिकानेर जिल्ह्यात ______ ही खनिजे सापडतात.

154.

जगातील एकूण क्षेत्रापैकी भारताला केवळ 2.4 टक्के भूभाग लाभला आहे. उलटपक्षी भारताची लोकसंख्या मात्र एकुण जगाच्या लोकसंख्येपैकी जवळपास 16.85 टक्के एवढी आहे. मृत्यूदरात वेगाने झालेल्या घसरणीतून लोकसंख्येत वेगाने वाढ घडून आली. तर जननदरात मात्र लक्षणीय घट झाली नाही. खालीलपैकी कोणता एक आर्थिक आणि एक सामाजिक घटक सातत्याने उच्च राहिलेल्या जननदरास जबाबदार आहेत ?

(a) धीम्या गतीने होणारी शहरीकरणाची प्रक्रिया

(b) शिक्षणाचा अभाव

(c) साथीच्या रोगांवरील नियंत्रण

(d) हिवतापाच्या प्रादुर्भावात झालेली घट

155.

खालीलपैकी कोणते वित्तीय धोरणाचे साधन नाही ? 

156.

कोणत्या वित्त आयोगाने केंद्र जीएसटीसाठी 5% दर व 7% राज्य जीएसटींसाठी असावा अशी शिफारस केलेली होती ?

157.

_______ 1990-91 मध्ये भारतातून निर्यात होणा-या प्रमुख वस्तू होत्या.

158.

पुढीलपैकी वित्तीय अंदाजपत्रक 2013-14 चे कोणत/कोणते निरीक्षण/निरीक्षणे बरोबर नाहीत?

(a) वर्ष 2013-14 मध्ये योजनांतर्गत खर्चामध्ये अंदाजित पातळीपेक्षा बरीच जास्त कपात झाली. 

(b) त्या अंदाजपत्रकाचा मुख्य भर गुंतवणुकीत वाढ आणि सर्वसमावेशक विकास कार्यक्रमावर होता.

(c) वित्तीय तूट ही राष्ट्रींल सकल उत्पन्नाच्या 25% या प्रमाणात अनुमानित केली होती.

159.

भारतामध्ये तुटीच्या भरण्यामध्ये पुढील गोष्टी येतात :

(a) केंद्र सरकारने भारतीय रिझर्व बँकेकडून कर्ज घेणे.

(b) (सरकारने) बाजारात आणलेल्या सरकारी हुंडीच्या प्रमाणात भारतीय रिझर्व बँकेने आपली साठलेली रोखीची शिल्लक कमी करणे.

(c) चलन निर्माण करणे.

 

160.

वित्तीय वर्ष 2013-14 च्या अंदाजपत्रकात पुढील बाबी होत्या.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

PSI Pre 2017 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.