PSI Pre 2017

PSI Pre 2017 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
181.

सिरम इनस्टिट्यूट ऑफ इंडिया कोणत्या रिकॉम्बिनंट लसीचे उत्पादन व वितरण करते?

182.

पहिल्या महायुद्धाच्या वेळी एकलाखापेक्षा जास्त लोक 'ट्रेन्च फीवर' नावाच्या रोगाने पिडीत होते. ह्या रोगाचा कारक ओळखा.

183.

पित्त हे _________ अवयवात तयार होते.

184.

पहिल्या ओळींत अंक/प्रतिके दिलेली असून दुस-या ओळींत त्यांचे अक्षर कोड दिलेले आहेत.

खाली एक अंक/प्रतिक समूह दिलेला आहे. तसेच अटी दिलेल्या आहेत. त्या अटींच्या अधीन राहून दिलेल्या अंक/प्रतिक समूहाचा अक्षर कोड असलेला योग्य पर्याय निवडा.

अटी :

(i) समूहातील पहिले तत्त्व प्रतिक आणि अंतीम तत्त्व अंक असेल तर, त्यांचे कोड परस्पर बदलवावे. 

(ii) समूहाचे पहिले तत्त्व अंक आणि अंतीम तत्त्व प्रतिक असेल तर दोघांना अंकाच्या कोडने  कोडबद्ध करावे.

(iii) पहिले आणि अंतीम तत्त्व दोन्ही सम अंक असतील तर दोन्ही 'X' च्या रूपात कोड करावे. 

(iv) पहिले आणि अंतीम तत्त्व दोन्ही विषम अंक असतील तर दोन्ही 'Y' च्या रूपात कोड करावे. 

अंक/प्रतिक समूह : $ 1 8 9 6 

185.

खालीलपैकी कोणती संख्या रिकाम्या जागी येईल?

186.

दिलेल्या संख्यामालेतील रिक्त जागी योग्य पर्याय निवडा :

4, 9, 17, 35, ____ ,139. 

187.

प्रत्येक वर्तुळातील संख्या विशिष्ट नियमानुसार भरलेल्या आहेत. प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी योग्य पर्याय निवडा.

188.

खालील संख्यामालेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?

65, 126, 217,344, ?

189.

जर 'x' चा अर्थ आहे' –',+' चा अर्थ आहे'+', '+' चा अर्थ आहे '÷'आणि '_' चा अर्थ आहे 'x' तर खालीलपैकी कोणते समीकरण बरोबर आहे ? 

190.

आकृत्यांमधील संख्या विशिष्ट नियमानुसार आहेत. प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी येणारी संख्या दिलेल्या पर्यायांमधून शोधा.

191.

खालील मालिकेत गहाळ झालेला अंक शोधा :

24, 6, 48, 12, 96, 24, ? 

192.

खाली संख्यांच्या दोन ओळी दिलेल्या आहेत. खाली दिलेल्या नियमांच्या आधारे, त्या खालील प्रत्येक ओळीचे मूल्य काढून विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे. संख्यांचा हिशोब डावीकडून उजवीकडे करावयाचा आहे.

नियम : 

(i) जर एका दोन अंकी सम संख्येनंतर आणखी एक समसंख्या असेल तर पहिल्या संख्येला दुसरीने भागावे. 

(ii) जर एका सम संख्येनंतर एक अविभाज्य संख्या असेल तर, त्या दोन्हींचा गुणाकार करावा.

(iii) जर एका विषम संख्येनंतर आणखी एक विषम संख्या असेल तर, त्या दोन्हींची बेरीज करावी. 

(iv) जर एका तीन अंकी संख्येनंतर एक पूर्ण वर्ग असणारी दोन अंकी संख्या असेल तर, दुस-या संख्येला पहिल्या संख्येतून वजा करावे.
(v) जर एका तीन अंकी संख्येनंतर एक पूर्ण वर्ग नसणारी दोन अंकी संख्या असेल तर पहिल्या संख्येला दुस-या संख्येने भागावे. 

125  64  33

282   X  39

जर पहिल्या ओळीचे मूल्य 'X' असेल तर दुसया ओळींचे मूल्य किती ?

193.

 या प्रतिकांचा उपयोग पुढीलप्रमाणे करण्यात आलेला आहे :

चा अर्थ आहे, P, Q पेक्षा लहान नाही.

P★Qचा अर्थ आहे, P, Q पेक्षा मोठा नाही आणि Q पेक्षा लहान नाही. 

P@Qचा अर्थ आहे, P, Q पेक्षा मोठा नाही आणि Qएवढा नाही. 

P$Qचा अर्थ आहे, P, Qपेक्षा मोठा नाही.

P#Qचा अर्थ आहे, P, Q पेक्षा लहान नाही आणि Qएवढा नाही.

यावर आधारित खाली तीन विधाने दिलेली आहेत आणि त्यावरून काढलेले तीन निष्कर्ष दिलेले आहेत. निष्कर्षांबाबत योग्य तो पर्याय निवडा.

विधाने - H ★ M; M@ T; T $ K

निष्कर्ष - (I) - K # M

             (II) - T # H

             (III) - H @ K

194.

 दिलेल्या समीकरणातील, दोन चिन्हांच्या अदलाबदलीमुळे दिलेले समीकरण बरोबर होईल. ज्या चिन्हांच्या अदलाबदलीमुळे दिलेले समीकरण बरोबर होईल, असा योग्य पर्याय निवडा.

2x3 + 6 - 12÷4 = 17 

195.

वेगवेगळ्या नियमांचा अवलंब करणाऱ्या चार अक्षर मालिका दिलेल्या आहेत.

(a) azy, byx, cxw, dwv ,_________

(b) Zxa, ywb, xvc, wud,_________

(c) acz, bdy, cex, dfw,__________

(d) ayb, bxc, cwd, dve,_________

खाली एक पद दिलेले आहे. ते पद ज्या मालिकेचे आहे, ती मालिका शोधा. 

पद - mmn

196.

खालील संख्या मालिकेत प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?

17, 30, 47, ?, 93 

197.

एका विशिष्ट सांकेतिक भाषेत 'yak le di' म्हणजे 'sky is blue', 'mok se le' म्हणजे 'blood is red' आणि ‘mok pi di' म्हणजे 'sky and blood' तर 'blood' साठी कोणता संकेत असेल?

198.

एका सांकेतिक भाषेत 'pik da pa' चा अर्थ आहे 'where are you', 'da na ja' चा अर्थ आहे 'you may come' आणि 'na ka sa' चा अर्थ आहे ‘he may go, तर या सांकेतिक भाषेमध्ये 'come' साठी कोणता संकेत येईल ?

199.

In a certain code language 'yak le di' means sky is blue', 'mok se le' means blood is red and 'mok Pi di' means 'sky arid blood' which code stands for blood ?

200.

In a code language 'pik la pa' Irials where are you', 'da rai ja means you may come and 'na ka sa' means 'he may go'. Then what is the code for 'come in this code language ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

PSI Pre 2017 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.