लिपिक - टंकलेखक (मराठी व इंग्रजी) परीक्षा २०१५

लिपिक - टंकलेखक (मराठी व इंग्रजी) परीक्षा २०१५ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
101.

सहा अनुभवी माणसे आणि आठ अननुभवीमाणसे एक काम 10 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 26 अनुभवी माणसे आणि 48 अननुभवी माणसांनी केले, तर दोन दिवसांत पूर्ण होते. जर याच कामासाठी 15 अनुभवी माणसे
आणि 20 अननुभवी माणसे लावली तर ते पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील ?

102.

खालील इंग्रजी अक्षरांपैकी वेगळे अक्षर कोणते ? 

103.

जो घन पुढे दिलेल्या चौकटी कागदाच्या घड्या घालून तयार झालेला आहे त्याची निवड करा. 

104.

तर्कविसंगत प्रतिमा निवडा. 

105.

खाली A, B, C, D या चार आकृत्या दिल्या आहेत. आकृत्यांमधील हीच श्रेणी क्रमाने सुरू ठेवायची असेल तर त्यातील पुढील आकृती कोणती असेल ? 

106.

विसंगत चिन्हगट निवडा.

107.

खालीलपैकी कोणती वेन आकृती (Venn Diagram) गाजर, अन्न, भाजी हा संबंध स्पष्ट करते ? 

108.

कागदाची घडी करून खालील प्रमाणे कापल्यास कागद उलगडल्यावर कसा दिसेल ? 

109.

खालील आकृतीमध्ये एकूण किती आयत आहेत ? 

110.

A, B, C, D, E, F आणि G हे सर्वजण एका गोलाकार टेबलभोवती बसले आहेत.

अ. F हा G च्या उजव्या बाजूला दुसरा आहे.

ब. B हा F च्या शेजारी पण, G च्या शेजारी नाही. 

क. E हा C च्या शेजारी व G च्या उजव्या बाजूस चौथा. 

ड. D हा E आणि A यांच्या मध्ये बसलेला आहे. 

तर G च्या डाव्या बाजूस चौथ्या स्थानी कोण बसलेला असेल ?

111.

एका शाळेमध्ये पाच शिक्षक आहेत. A आणि B हिंदी आणि इंग्लिश शिकवतात, C आणि B इंग्लिश आणि भूगोल शिकवतात. D आणि A गणित आणि हिंदी शिकवतात. E आणि B इतिहास आणि संस्कृत शिकवतात. तर, खालीलपैकी कोणती शिक्षकांची जोडी भूगोल आणि हिंदी हे दोन्ही विषय शिकवते ? 

112.

(i) एका कुटुंबामध्ये सहा सदस्य आहेत, त्यापैकी दोन जोडपी आहेत.

(ii) वकील हा कुटुंबाचा प्रमुख आहे, त्याला मुकेश आणि राकेश ही दोन मुले असून ती दोघेही शिक्षक आहेत.

(iii) सौ. रीना आणि तिच्या सासूबाई दोघी वकील आहेत. (iv) मुकेशची पत्नी डॉक्टर असून तिला अजय हा मुलगा आहे. तर

खालीलपैकी निश्चितपणे कोणते व्यावसायिक जोडपे आहे ? 

113.

बंडू मन्यापेक्षा उंच उडी मारतो. विली बंडूपेक्षा उंच उडी मारतो. मन्या विलीपेक्षा उंच उडी मारतो. या तीन विधानांपैकी पहिली दोन विधाने सत्य असल्यास तिस-या विधानाचे जास्तीत जास्त तर्कसंगत वर्णन करणारा पर्याय निवडा.

114.

सात सारख्या आकाराच्या सफरचंदाचे 12 मुलांत समान वाटप करायचे आहे. एकाही सफरचंदाचे चारपेक्षा जास्त तुकडे करायचे नाहीत. तर कमीत कमी तुकडे करून समान वाटप करण्याची पद्धत पर्यायांतून निवडा.

115.

एका कुटुंबामध्ये एका जोडप्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. वडिलांचे वय त्यांच्या मुलीपेक्षा तिप्पट आहे, आणि मुलाचे वय त्याच्या आईच्या वयाच्या निम्मे आहे. या कुटुंबातील पत्नी तिच्या पतीपेक्षा 9 वर्षांनी लहान आहे; आणि बहीण आपल्या भावापेक्षा 7 वर्षांनी लहान आहे. तर कुटुंबातील आईचे वय किती ?

116.

एक संस्था शालेय विद्यार्थ्यांचीखिलाडू वृत्ती जोपासण्यासाठी क्रिकेटचा सराव देऊन पाच संघ तयार करते. यातून केवळ गमतीखातर अव्वल संघ निवडला जाताना संघांना पुढील प्रकारे वगळले जाते. या पाच संघांतून जोड्या तयार केल्या जातात. प्रत्येक जोडीतील दोन्ही संघ एकमेकांबरोबर सामना खेळतात. प्रत्येक जोडीतील हरणारा संघ बाद ठरवला जातो. उरलेल्या संघांच्या पुन्हा जोड्या केल्या जातात व सामने खेळवून हरणारा संघ बाद केला जातो. याप्रकारे संघ बाद होणे चालू रहाते. याप्रकारे अव्वल संघ निवडीसाठी जितके सामने खेळले जात असावेत ती संख्या दाखवणारा पर्याय निवडा.

117.

निसर्गनिरीक्षणासाठी गेलेल्या तीन मैत्रिणीनी त्यांच्याकडील केळी सारखी वाटून घेतली. जेव्हा त्यांच्यातील प्रत्येकीने चार केळी खाल्ली तेव्हा त्यांच्याकडे एकूण मिळून सर्व केळ्यांच्या 1/3 केळी शिल्लक होती. तर सुरूवातीला त्यांच्याकडे असलेल्या एकूण केळींची संख्या दाखवणारा पर्याय निवडा.

118.

खालील आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल ? 

119.

खालील अंकमालेमध्ये रिकाम्या जागी कोणता अंक असेल ?

अंकमाला 4, 6, 12, 14, 28, 30, ? .

120.

खाली दिलेल्या विधानाच्या रिकाम्या जागी गणिती क्रियांच्या अशा चिन्हांचा गट पर्यायी उत्तरांमधून शोधा, की ती चिन्हे क्रमाने मोकळ्या जागी घेतल्यास विधान सत्य होईल.  

12_2_6_3_8 = 16.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

लिपिक - टंकलेखक (मराठी व इंग्रजी) परीक्षा २०१५ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.