लिपिक - टंकलेखक (मराठी व इंग्रजी) परीक्षा २०१५

लिपिक - टंकलेखक (मराठी व इंग्रजी) परीक्षा २०१५ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
121.

खाली एक विधान दिलेले आहे आणि त्यावर आधारित दोन निष्कर्ष दिलेले आहेत. उत्तरांच्या पर्यायांमधून योग्य
निष्कर्ष शोधा.
विधान : आपल्या आरोग्यासाठी सकाळचे फिरणे (Morning walk) चांगले असते. 

निष्कर्ष :

I. सर्व निरोगी लोक सकाळी फिरायला जातात.

II. सायंकाळी फिरणे हानीकारक असते.

122.

परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी कठोर परिश्रम केले पाहिजेत. या विधानातून खालीलपैकी कोणता निष्कर्ष निधू शकेल ?

123.

धावण्याच्या शर्यतीसाठी 9 खेळाडू मैदानात उभे आहेत. प्रत्येक खेळाडूने इतर सर्वांशी फक्त एकदा हस्तांदोलन करावयाचे आहे तर एकूण किती हस्तांदोलने होतीत ?

124.

एका शहरामध्ये 65% लोक दूरदर्शनवरील बालम्या पाहतात, 40% लोक वर्तमानपत्रे वाचतात, तर 25% लोक वर्तमानपत्र वाचतात आणि दूरदर्शनही पाहतात. तर या शहरातील किती टक्के लोक वर्तमानपत्र वाचत नाहीत आणि दूरदर्शनही पाहत नाहीत ?

125.

काही गायी आणि काही कोंबड्या यांचा एक गट आहे. या गटामध्ये प्राण्यांच्या डोकयांची जी संख्या आहे त्यापेक्षा त्यातील पायांची संख्या 14 ते जास्त आहे. तर त्या गटामध्ये एकूण गायी किती ?

126.

एका टेनिस स्पर्धेत काही खेळाडूंनी भाग घेतला त्या प्रत्येकाने प्रत्येकाशी एक एकदा सामना खेळला. तेव्हा एकूण 36 सामने खेळले गेले तर  __________ खेळाडूंनी त्या स्पर्धेत भाग घेतला होता.

127.

सचिनला 4 किमी/तास या वेगाने चालत एक अंतर पार करण्यास 2 तास 45 मिनिटे लागतात. जर तो ताशी 16.5 किमी/तास वेगाने पळत गेला तर तेवढेच अंतर पार करण्यास त्याला किती वेळ लागेल ?

128.

माझे घड्याळ तासाला 15 सेकंदानी पुढे पळते. मी मंगळवारी सकाळी 10.00 वाजता घड्याळ बरोबर लावले तर शनिवारी संध्याकाळी घड्याळतील 6.00 वाजता प्रत्यक्षात किती वाजलेले असतील ?

129.

एक बोट पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने 16 कि.मी. दोन तासात जाते. तेच अंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्यासाठी तीला चार तास लागतात तर संथ पाण्यात बोटीचा वेग किती ?

130.

एका कुटुंबात P, Q, R आणि X, Y, Z असे सहा सदस्य आहेत. हा R चा मुलगा आहे, परंतू R ही Q ची आई नाही. P आणि R हे विवाहित जोडपे आहे, Y हा R चा भाऊ आहे. तर Xही P ची मुलगी आहे आणि Z हा P चा भाऊ असेल, तर कुटुंबात स्त्री सदस्यांची संख्या किती ?

131.

एका आयताची लांबी रुंदीच्या 5/3 पट आहे व त्याची परिमीती 64 से.मी. आहे, तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती ?

132.

133.

जर दोन संख्यांची बेरिज 22 असेल व त्यांच्या वर्गाची बेरिज 404 असेल, तर त्या दोन संख्यांचा गुणाकार किती ?

134.

एका चौरसाची बाजू 10 से.मी. व दुस-या चौरसाचा कर्ण 10 से.मी. आहे, तर दोन चौरसांच्या क्षेत्रफळामध्ये किती चौ.से.मी. फरक पडेल ?

135.

द.सा.द.शे. किती टक्के दराने विशिष्ट मुद्दल 16 वर्षात दुप्पट होईल ?

136.

सोडवा : 

137.

दोन संख्यांचा म.सा.वि. व ल.सी.वी. अनुक्रमे 6 व 72 आहे. जर दोन संख्या 3:4 या प्रमाणात असतील, तर
त्यापैकी लहान संख्या कोणती ?

138.

 2 वर्षे 3 महिने 20 दिवस + 3 वर्षे 4 महिने 20 दिवस +1 वर्षे 3 महिने 20 दिवस = ?

139.

140.

21 से.मी. त्रिजेचा धातूचा गोळा वितळवून त्यापासून 1 से.मी. बाजू असलेले किती घनाकृती घन तयार करता येतील ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

लिपिक - टंकलेखक (मराठी व इंग्रजी) परीक्षा २०१५ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.