लिपिक - टंकलेखक (मराठी व इंग्रजी) परीक्षा २०१५

लिपिक - टंकलेखक (मराठी व इंग्रजी) परीक्षा २०१५ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
41.

लेखनविषयक नियमानुसार योग्य असलेला पर्याय निवडा. 

42.

अ. त्याचे वागणे त्याच्या बोलण्याच्या बरोबर विरुद्ध होते. 

ब. सभेतील मतदानाच्या वेळी तिने ठरावाविरुद्ध मत नोंदवले.

- या दोन वाक्यातील अव्यये कोणती आहेत ?

43.

“आबांना हल्ली सारखा विसर पडत असतो.
- विशेषण उपयोगात आणून हे वाक्य कसे करता येईल ?

44.

जीव थोडा थोडा होणे' या वाक्प्रचाराचा पुढीलपैकी योग्य अर्थ कोणता ?

अ. अतिशय काळजी लागणे 

ब. काळजी न करणे 

क. आतुरता उत्पन्न होणे

45.

दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा.

कोणी कोणास हसू नये'

46.

वरील उता-याला योग्य शीर्षक द्या.

47.

मराठी साहित्यात कोणते प्रवाह आजही आहेत ?

48.

या उता-यात नेमके कोणकोणते विषय आलेले आहेत ? 

अ. बदलते सामाजिक जीवन

ब. साहित्यनिर्मिती 

क. टीकाकाराची जबाबदारी 

ड. कलावंत व त्याची कलादृष्टी 

49.

कलानिर्मितीची प्रक्रिया कशी असते ? 

अ. सुजाण व अबोध असते.   

ब. सुजाण नसतेच ती अबोधच असते.

50.

योग्य पर्याय निवडा. टीका ही सुजाण कला आहे. कारण ? 

अ. आपल्या मूल्यांच्या तर्कनिष्ठ आकलनावर ती अवलंबून असते. 

ब. टीकाकारांच्या जीवन जाणिवेवर अवलंबून असते. 

क. ती सुजाण, आदर्शनिष्ठ व मूलगामी विचारावर आधारलेली असते.

51.

इंदिरा गांधी शांतता, शस्त्रकपात व विकास पुरस्कार, 2014 _________ यांना प्रदान करण्यात आला आहे.

52.

यंदाच्या विम्बल्डन स्पर्धेत महिला दुहेरी व मिश्रदुहेरी अशा दोन्ही गटांत अनुक्रमे सानिया मिर्झ व लिअँडर पेस यांनी विजेतेपद पटकावले. या दोघांचीही खेळाची साथीदार एकच होती, तिचे नाव काय ?

53.

पुढीलपैकी कोणत्या जोड्या योग्य त-हेने जुळवलेल्या आहेत ?  

अ. कान्हा : मध्य प्रदेश   

ब. मानस : आसाम   

क. सिमलीयाल : झारखंड

ड. बंदीपूर : कर्नाटक

54.

खालील भाषांचा विचार करा : 

अ. संस्कृत 

ब. ओडिया 

क. मराठी 

कोणत्या भाषेला शास्त्रीय (Classical) भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे ?

55.

राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे महाराष्ट्रातील पहिले हरित खंडपीठ कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आहे ?

56.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 मे 2015 रोजी “पंतप्रधान सुरक्षा विमा योजना सुरू केली. ही योजना खालीलपैकी कोणत्या वयोगटातील जनतेसाठी असणार आहे ?

57.

पुढीलपैकी कोणत्या जोड्या योग्य आहेत ते ओळखा : 

अ. जम्मू आणि काश्मिर - दाल सरोवर 

ब. केरळ – अष्टमुडी सरोवर 

क. नागालँड - लोकतक सरोवर 

ड. ओडिशा - चिलका सरोवर 

58.

मिस वर्ल्ड बहुमान प्राप्त भारतीय महिला आणि वर्ष याबाबत जोड्या लावा. 

59.

नुकतेच शांततेचे नोबेल मिळविणारे भारतीय कैलास सत्यार्थी खालीलपैकी कोणत्या संस्थेशी संबंधित आहेत ? 

अ. लडकी बचाओ आंदोलन 

ब. जंगल बचाओ आंदोलन 

क. बचपन बचाओ आंदोलन 

ड. ग्लोबल मार्च अगेंस्ट चाईल्ड लेबर 

60.

खोया पाया वेब पोर्टलच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत ? 

अ. हे संकेतस्थळ नागरिकांसाठी विकसित करण्यात आलेले असून या द्वारे हरवलेल्या आणि सापडलेल्या मुलांच्या माहितीची देवाणघेवाण करण्यात येते. 

ब. या संकेतस्थळाचे एक अप्रत्यक्ष उद्दिष्ट म्हणजे मानवी व्यापार/वाहतूक नियंत्रीत करणे होय. 

क. हे संकेतस्थळ गृहमंत्रालयाद्वारे विकसित करण्यात आले आहे.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

लिपिक - टंकलेखक (मराठी व इंग्रजी) परीक्षा २०१५ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.