लिपिक - टंकलेखक (मराठी व इंग्रजी) परीक्षा २०१५

लिपिक - टंकलेखक (मराठी व इंग्रजी) परीक्षा २०१५ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.

भारतातील अणुउर्जा प्रकल्प कोणते ?

82.

पुणे व रायगड, सातारा व रत्नागिरी, कोल्हापूर व रत्नागिरी, कोल्हापूर व सिंधुदूर्ग या जिल्ह्यांस अनुक्रमे ________,________,___________व  ___________  या घाटांनी जोडलेले आहे.

83.

बृहन्मुंबई जिल्ह्याशी संबंधित पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. 

अ. तुळशी, पवई व विहार हे तलाव आहेत. 

ब. कान्हेरीचे डोंगर व बोरिवली भागात वने आढळतात. 

क. शिवडी व मानखुर्दच्या खाडी परिसरात हिवाळयात रोहित पक्षी येतात.

84.

खालील नद्यांचा दक्षिणेकडुन उत्तरेकडे क्रम लावा : 

अ. झेलम 

ब. रावी 

क. चिनाब 

ड. कुनार

85.

सन् 2011 च्या जनगणनेनुसार, __________या राज्यातील एकूण लोकसंख्येचे, ग्रामीण लोकसंख्येचे तसेच शहरी लोकसंख्येचे लिंग गुणोत्तर हे 1000 पेक्षा जास्त आहे.

86.

खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?

अ. डेक्कन ओडिसी' ही महाराष्ट्र राज्यात, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ वे भारतीय रेल्वे विभाग यांच्या सहकार्याने चालवली जाते. 

ब. ही गाडी म्हणजे फिरता राजमहल आहे व फक्त विदेशी पर्यटक या गाडीचा आनंद घेऊ शकतात

87.

महाराष्ट्रात जांभा मृदा प्रामुख्याने __________ व ____________जिल्ह्यात आढळते.

88.

उजनी धरण जलाशय व कोयना धरण जलाशय यांना अनुक्रमे _______ व _________ या नावांनीही गडचिरोली संबोधले जाते.

89.

खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?   

अ. राज्यात मुंबई (शहर व उपनगर), ठाणे आणि पुणे या जिल्ह्यांत मानव विकास निर्देशांक 0.8 पेक्षा जास्त आहे. 

ब. राज्यात 0-5 पेक्षा कमी मानव विकास निर्देशांक असलेले जिल्हे हे मुख्यत: राज्याच्या पूर्व विभागात व उत्तरे कडील नंदुरबार व धुळे हे आहेत.

90.

खालीलपैकी कोणत्या पाच नद्यांनी मिळून पंचगंगा नदी बनली आहे ? 

अ. कुंभी, कासारी 

ब. वारणा, येरळा, कडवी 

क. दुधगंगा, वेदगंगा 

ड. भोजावती, तुळशी, सरस्वती

91.

गेल्या आठवड्यातील मंगळवारी म. गांधी जयंती होती. आज सोमवार असेल तर येत्या रविवारी किती तारीख असेल ?

92.

आजचा दिवस फेबुवारी 2008 सालातील आहे. तो जर शनिवार असेल तर 62 दिवसांनंतर येणारी वार दाखवणारा पर्याय निवडा:

93.

छायाचित्रातील मुलीकडे निर्देश करत गणू म्हणाला, “हिच्या आईचा भाऊ माझ्या आईच्या वडिलांचा एकुलता मुलगा आहे. माझी आई तिच्या वडिलांची एकटी मुलगी आहे.” मुलीच्या आईचे गणूशी नाते दर्शवणारा पर्याय निवडा.

94.

सुधन रतीला म्हणाला, “शर्यतीत अव्वल ठरलेला मुलगा माझ्या वडिलांच्या पत्नीच्या मुलीच्या दोन मुलांपैकी धाकटा भाऊ आहे.” या मुलाचे सुधनशी नाते दर्शवणारा पर्याय निवडा.

95.

2007 सालची दिनदर्शिका पर्यायातून निर्देशित केलेल्यापैकी ज्या सालाप्रमाणे असेल ते दाखवणारा पर्याय निवडा.

96.

आदित्यच्या घराचा दरवाजा पूर्व दिशेला आहे. त्याच्या घराच्या मागच्या बाजूने तो सरळ 50 मीटर गेली, आणि उजवीकडे वळून पुन्हा 50 मीटर गेली. तेघून तो डावीकडे वळला आणि 25 मीटर चालून थांबला. तर आता आदित्य सुरूवातीच्या ठिकाणापासून कोणत्या दिशेला आहे ?

97.

एका घड्याळामध्ये 4.30 वाजले आहेत. ते घड्याळ अशा पद्धतीने ठेवले आहे की, आता त्या घड्याळातील मिनिटकाटा पूर्व दिशा दाखवितो; तर त्याचा तासकाटा कोणती दिशा दाखवित असेल ?

98.

खालील वर्णमालेमध्ये कोणती 2 वर्णाक्षरे समान वारंवारिता दर्शवितात ? 

99.

घनाकृतीचे निरीक्षण करून प्रश्नाचे उत्तर द्या. 

1 अंक असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल ?

100.

पर्यायातील त या प्रतिमेत समाविष्ट असलेला आकार निवडा.

 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

लिपिक - टंकलेखक (मराठी व इंग्रजी) परीक्षा २०१५ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.