लिपिक - टंकलेखक (मराठी व इंग्रजी) परीक्षा २०१५

लिपिक - टंकलेखक (मराठी व इंग्रजी) परीक्षा २०१५ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
141.

मकरंदने त्याला मिळणाच्या मासिक वेतनातून 5% रक्कम दान करण्याचे ठरविले. परंतु प्रत्यक्ष दान करतेवेळी तसेनकरता 5% च्या 75% म्हणजे ₹ 1,687.50 दान केले; तर मकरंदचे मासिक वेतन किती ?

142.

दोन शंकूची त्रिज्या 2:1 या प्रमाणात आहे, त्यांचे आकारमान सारखेच आहे, तर त्यांच्या उंचीचे प्रमाण किती ?

143.

144.

एक माणूस एक काम 8 दिवसात पूर्ण करतो आणि त्याचा मुलगा तेच काम 24 दिवसात पूर्ण करतो. जर त्या दोघांनी एकत्र काम केले तर त्यांना काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील ?

145.

दोन गोलाकृतीच्या त्रिज्येचे गुणोत्तर 1: 2 प्रमाणात आहे. तर त्यांच्या पृष्ठफळाचे गुणोत्तर किती ?

146.

एका वर्तुळाचा परिघ 88 चौ. मीटर आहे. तर वर्तुळाचा व्यास किती मीटर असेल ?

147.

एका पेटीतील संत्रांचे 15, 25, 30 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी 6 संत्री कमी पडतात; तर पेटीत कमीत कमी किती डझन संत्री असतील ?

148.

3/4 पाण्याने भरलेल्या टाकी मधून 21 लिटर पाणी बाहेर काढले, आता टाकी 2/5 एकूण किती लिटरची क्षमता आहे ?

149.

जर 

150.

सचिन ने 16 एकदिवशीय सामन्यात सरासरी काही धावा केल्या. 17 व्या सामन्यात त्याने 85 धावा केल्यामुळे धावांची सरासरी 3 धावांनी वाढली; तर त्याची 16 व्या सामन्यापर्यंतच्या धावांची सरासरी किती ?

151.

जर आयताची प्रत्येक बाजू 50% नी वाढवली तर त्याचे क्षेत्रफळ किती पटीने वाढेल ?

152.

10% नफा घेउन एक पुस्तक ₹ 27:50 ला विकले. जर ते पुस्तक ₹ 25.75 ला विकले, तर किती टक्के नफा किवा तोटा झाला असता ?

153.

एका वर्गातील एकुण विद्याथ्र्यांपैकी 3/5 भाग मुली व उर्वरित मुले आहेत. जर 2/9 मुली व 1/4असतील तर वर्गातील एकुण विद्यार्थ्यांच्या किती भाग विद्यार्थी उपस्थित होते ?

154.

एका गावाची लोकसंख्या दहा वर्षांत 175000 पासून 262500 झाली तर प्रत्येक वर्षी किती टक्के वाढ झाली ? 

155.

दोन क्रमवार पूर्ण संख्यांच्या वर्गातील फरक 35 आहे. तर त्या संख्या कोणत्या ?

156.

एक पाण्याची टाकी 2/3 भरलेली आहे. ती टाकी एका नळाने 12 तासात भरते तर दुसच्या नळाने 8 तासात रिकामी होते. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर ती टाकी पूर्णपणे रिकामी होण्यास किवा भरण्यास किती तास लागतील ?

157.

सोडवा : 

158.

5 मीटर x 2.5 मीटर x 0-5 मीटर आकाराची भिंत बांधावयाची आहे. यासाठी - 25 सेमी x 10 सेमी x 10 सेमी आकाराच्या किती विटा लागतील ?

159.

शामचे आजचे वय त्याच्या आईच्या वयाच्या 2/5 पट आहे. 8 वर्षानंतर त्याचे वय आईच्या वयाचे निम्मे असेल, तर शामच्या आईचे आजचे वय किती ?

160.

एका सुसम बहुभुजाकृतीला 12 बाजू आहेत. तर तिचा प्रत्येक आंतरकोन किती अंशाचा असेल ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

लिपिक - टंकलेखक (मराठी व इंग्रजी) परीक्षा २०१५ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.