लिपिक - टंकलेखक (मराठी व इंग्रजी) परीक्षा २०१५

लिपिक - टंकलेखक (मराठी व इंग्रजी) परीक्षा २०१५ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
161.

सोडवा : 

162.

एका आयताकृती कापडाची लांबी रुंदीच्या अडीचपट असुन त्याची परिमिती 70 से.मी. आहे; तर त्या कापडाची रुंदी किती ?

163.

च्या जागी येणारी संख्या काढा. 

1, 6, 13, 22, 33,

164.

'A' चा पगार 'B' पेक्षा 20% नी कमी आहे. तर 'B' चा पगार 'A' पेक्षा किती टक्यानी जास्त आहे ?

165.

एका वर्गातील विद्यार्थ्यांना 125 वहया सारख्या प्रमाणात मोफत वाटल्या. जर उपस्थित विद्यार्थी संख्येच्या 20% एवढया वहया प्रत्येकाला मिळाल्या असल्यास प्रत्येकाला मिळालेल्या वहयांची संख्या किती ?

166.

एका रकमेचे 3 वर्षाचे,  दराने चक्रवाढ व्याज ₹ 1,270 आहे, तर त्याच रकमेचे, तेवढ्याच वर्षासाठी, त्याच दराने सरळव्याज किती ?

167.

मुंबईहून पंढरपूरला जाणा-या दोन एस्.टी. एकाच ठिकाणाहून (मुंबईहून) सुटल्या, पहिली ताशी 68 कि.मी. वेगाने सायं. 4:50 वाजता सुटली दुसरी गाडी ताशी 85 कि.मी. वेगाने सायं. 6:20 वाजता सुटली, तर त्या दोन्ही (S.T) किती वाजता एकमेकीस भेटतील ?

168.

700 मीटर लांबीची आगगाडी ताशी 60 कि.मी. वेगाने धावते, तिला एक बोगदा ओलांडण्यास 1 मिनीट वेळ लागतो तर बोगद्याची लांबी किती ?

169.

170.

बँकेत नोकरीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांपैकी 70% उमेदवारांना मराठी वाचता येते. सर्व उमेदवारां मधे 60% महिला असतील व त्यापैकी 20% महिलांना मराठी वाचता येत नसेल तर मराठी वाचता येणा-या पुरुषांची टक्केवारी किती ?

171.

Select the sentence that is correct

172.

Select from the alternatives, the word that conveys the same meaning as the word given in capital letters. 

TETE-A-TETE

173.

Choose the correct article to complete the sentence. 

He goes to ___________ University every morning.

174.

Choose the correct article to complete the sentence.

Albert Camus was _________ European genius. 

175.

Supply the proper form (comparative and superlative) of the adjective.

John is my __________ brother. 

I. old

II. older 

III. elder

IV. eldest

176.

Choose the word opposite in meaning to the word underlined. 

There is something repulsive about the way he handles people.

177.

My grandmother said to me, “Don't sit on the wall."

The indirect narration of the above sentence will be 

178.

Fill in the blank spaces with appropriate articles.

__________ iron is _________ useful metal. 

179.

Identify the correct sentence(s).  

I. The minister, accompanied by his officers, is visiting the town tomorrow. 

II. Each of the employees was given a bonus.

180.

Rewrite the given sentence in the exclamatory form. 

These are very good apples.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

लिपिक - टंकलेखक (मराठी व इंग्रजी) परीक्षा २०१५ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.