लिपिक - टंकलेखक (मराठी व इंग्रजी) परीक्षा २०१५ Questions And Answers:
‘पृथक' या शब्दास समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता ?
पुढीलपैकी कोणत्या वाक्यात द्विकर्मक क्रियापद आहे ?
अ. गवळी धार काढतो.
ब. आजीने नातीला गोष्ट सांगितली.
संस्कृत वर्गीकरणात नसलेला आणि द्रविड भाषेतून मराठीत आलेला मूर्धन्य वर्ण कोणता ?
‘रस्त्याने जाताना डाव्या बाजूने वाहने न्यावीत.
]या वाक्यात कोणत्या प्रकारचा अर्थ आहे ?
“श्रीमंत माणसांना गर्व असतो' या विशेषणवाक्याने नामवाक्यात रूपांतर करा.
'शिवरायांना स्वतंत्र वृत्तीचे जे लहानपणीच वळण मिळाले, त्याचा परिणाम म्हणून पुढे हिंदवी स्वराज्य उभे राहिले.' अधोरेखित शब्दसमूहाच्या जागी पुढीलपैकी कोणता शब्द समर्पक ठरेल ?
पुढीलपैकी कोणता शब्द ‘भुंगा' या शब्दाचा समानार्थी नाही ?
दिलेल्या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द निवडा.
'तडाग'
उसळ, पगडी, खळ हे शब्द मराठीमध्ये पुढीलपैकी कोणत्या भाषेतून आले आहेत ?
'भीतीने थरकाप उडणे' हा अर्थ व्यक्त करणारा वाक्प्रचार कोणता ?
दिलेल्या शब्दसमूहासाठी पर्यायी शब्द निवडा.
‘पाण्यातील कचरा’
पुढीलपैकी कोणत्या भाषेमधून अननस, पेरू, साबुदाणा हे शब्द मराठीमध्ये आले आहेत ?
‘तितिक्षा' या शब्दासाठी योग्य शब्दसमूह कोणता ?
मी उद्यापासून सकाळी लवकर ............
रीती भविष्यकाळात वाक्य करण्यासाठी पुढीलपैकी कोणता पर्याय वापरावा लागेल ?
'घड्याळ टिपरू' या वाक्यसंप्रदायाचा अर्थ सांगा.
दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
'कृपण'
“तिने आधी सर्वांना घरात बोलावून जेवायला वाढले कारण जेवणवेळ टळून चालली होती.
हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे ?
तुम्ही फार छान काम केलेत.'
- हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे ?
पुढीलपैकी सिद्ध शब्द कोणते ?
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.