लिपिक - टंकलेखक (मराठी व इंग्रजी) परीक्षा २०१५

लिपिक - टंकलेखक (मराठी व इंग्रजी) परीक्षा २०१५ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

My Years With Indira Gandhi' हे पुस्तक कोणी लिहिले ?

62.

कविता हे माझे राजकारणच आहे' असे कोणी म्हटले होते ?

63.

'शेलारखिंड' ही ऐतिहासिक कादंबरी कोणाची आहे ?

64.

मे दिनाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती/कोणते विधान/विधाने योग्य आहेत ?

अ. ह्या दिवशी आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा केला जातो.

ब. भारतामध्ये 1923 साली चेन्नई येथे सर्वप्रथम 'मे दिन' साजरा केला गेला. 

क. हा दिवस भारतात ‘महाराष्ट्र दिन’ आणि ‘गुजरात दिन' म्हणून साजरा केला जातो.

65.

हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणाच्या स्वामी रामानंद तीर्थ यांचे मूळ नाव ___________ होते.

66.

गुंज' या सामाजिक संघटनेचे संस्थापक अंशू गुप्ता यांना कोणता पुरस्कार जाहीर झाला ?

67.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमलनांबाबत जोड्या लावा .

68.

शिक्षणाचा मूलभूत अधिकार हो खालीलपैकी कोणत्या एका कलमांतर्गत समाविष्ट करण्यात आला आहे ?

69.

यमुना कृती आराखडा (Yamuna Action Plan) हा द्विपक्षीय प्रकल्प कोणत्या दोन देशांमध्ये आहे ?

70.

सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या कोण वाढवू शकतात ?

71.

1857 च्या उठावात नाशिक जिल्ह्यातील कोणत्या भागात कोळी लोकांनी उठाव केला ? 

अ. पेठ 

ब, सुरगाणा

क. हरसूल 

72.

खालीलपैकी कोणत्या संस्थांशी पंडीता रमाबाई संबंधीत होत्या ? 

अ. मुक्ती सदन

ब. कृपा सदन 

क. सदानंद सदन 

ड. बातमी सदन 

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

73.

राजर्षि शाहू महाराजांनी दि. 27 जुलै 1918 रोजीच्या आदेशाने कोणत्या गुन्हेगार जातीतील लोकांची हजेरी माफ
केली ? 

अ. पारधी, गारुडी, कोल्हाटी, भामटे 

ब. कैकाडी, कोल्हाटी, पारधी, वडार 

क. महार, मांग, रामोशी, बेरड ड. भामटे, गट्टीचोर, गारुडी, पारधी 

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?

74.

इंग्रजांबरोबर तैनाती फौजेचा करार करणारा पहिला भारतीय राज्यकर्ता म्हणजे _________होय.

75.

_________ ने PWD (Public Works Department) नावाचे स्वतंत्र एक खातेच निर्माण करून हिंदुस्थानात रस्त्यांचे जाळेच निर्माण केले.

76.

दांडी यात्रेनंतर महात्मा गांधींना अटक झाल्यानंतर महाराष्ट्रात _________येथे जंगल सत्याग्रह केला गेला.

77.

इ.स. 1862 मध्ये मुंबई विद्यापीठाचे प्रथम पदवीधर होण्याचा मान कोणी मिळविला ? 

अ. एम.जी. रानडे

 ब. आर.सी. भांडारकर 

क. बी.एम. वागळे 

ड. व्ही. ए. मोडक

78.

महर्षी धोंडो केशव कर्वे स्थापित खालील संस्थांची, स्थापना वर्षाच्या कालानुक्रमे रचना करून योग्य पर्याय निवडा.

अ. विधवा विवाहोत्तेजक मंडळी

ब. महिला विद्यापीठ 

क. अनाथ बालिकाश्रम

ड. निष्काम कर्ममठ

79.

मुंबई इलाक्यातील खालील राजकीय संघटनांची, स्थापना वर्षानुसार कालानुक्रमे रचना करा व योग्य पर्याय निवडा.

अ. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोशिएशन

ब. बॉम्बे असोशिएशन 

क. ईस्ट इंडिया असोशिएशन 

ड. सार्वजनिक सभा

80.

छ. राजर्षि शाहू महाराजांनी 1917 साली ____________ येथे अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषद भरविली होती

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

लिपिक - टंकलेखक (मराठी व इंग्रजी) परीक्षा २०१५ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.