MPSC STI Prelims and Mains Exam Book List in Marathi

Date : 14 July, 2022 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :

MPSC STI राज्य विक्री कर निरीक्षक गट ब Book List In Marathi

राज्य विक्री कर निरीक्षक पूर्व आणि मुख्य परीक्षा गट ब Book list

MPSC STI म्हणजेच राज्य विक्री कर निरीक्षक परीक्षेचा अभ्यास आपण रोज करतो परंतु अभ्यास सुरु करताना तो कोणत्या विषयापासून करावा आणि कोणत्या पुस्तकामधून करावा याचा गोंधळ रोज होतो. आपले नातेवाईक, मित्रमंडळी, शिक्षक यांच्याकडं एकाच विषयासाठी वेगवेगळ्या पुस्तकांची माहिती मिळते परंतु योग्य पुस्तक निवडणं खूप गरजेचं असते. 

हा असा गोंधळ तुमचा होऊ नये म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी योग्य पुस्तकांची यादी घेऊन आलेलो आहोत ज्याचा फायदा तुम्हाला राज्य विक्री कर निरीक्षक पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी नक्कीच होईल. चला तर MPSC Book List for STI Group B Prelims and Mains पाहुयात.

MPSC STI Group B Book List in Marathi

History-

  1. ५ वि, ८ वि , ११ वि महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तके 
  2. आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास - अनिल कठारे 
  3. आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास - समाधान महाजन 

Geography -

  1. शालेय पुस्तके ५वि ते १२वि
  2. महाराष्ट्राचा भूगोल - ए. बी. सवदी
  3. भूगोल भारत व जग - विठ्ठल पुंगळे 

Economy -

  1. भारतीय अर्थव्यवस्था - रंजन कोळंबे
  2. स्पर्धा परीक्षा अर्थशास्त्र - किरण जी देसले 

General Science - 

  1. आठवी ते दहावी इयत्ता  स्टेट बोर्ड चे पुस्तके 
  2. compitative science - anil kolte
  3. सामान्य विज्ञान - डॉ. सचिन भासके 

Intelligence Test and Arithmetic -

  1. Quantitative Aptitude and Reasoning - R. S. Agrawal
  2. संपूर्ण गणित - स्पर्धा परीक्षा - पंढरीनाथ राणे 
  3. बुद्धिमत्ता चाचणी - अनिल अंकलगी 

Current Affairs - 

  1. News papper
  2. मासिक - पृथ्वी परिक्रमा 
  3. वार्षिक - सकाळ वार्षिक / mpsc simplified - बालाजी सुरने 

MPSC STI Book List Group B in Marathi Mains Paper-1

मराठी 

  1. सुगम मराठी व्याकरण - मो रा वाळिंबे 
  2. संपूर्ण मराठी व्याकरण - बाळासाहेब शिंदे 
  3. दीपस्तंभ मराठी व्याकरण - दीपस्तंभ 

इंग्रजी -

  1. संपूर्ण इंग्रजी व्याकरण - बाळासाहेब शिंदे 
  2. objective General English - S.P. Bakshi
  3. English Grammer - pal and suri

MPSC STI Book List Group B in Marathi Mains Paper-2

बुद्धिमत्ता चाचणी -

  1. बुद्धिमत्ता चाचणी - अनिल अंकलगी 
  2. बुद्धिमत्ता चाचणी - सचिन ढवळे 
  3. Reasoning - R S Agrawal
  4. Quantitative Aptitude - R S Agrawal

महाराष्ट्राचा भूगोल -

  1. महाराष्ट्राचा भूगोल - ए बी सवदी 
  2. महाराष्ट्राचा भूगोल - दीपस्तंभ प्रकाशन 

महाराष्ट्राचा इतिहास -

  1. महाराष्ट्राचा इतिहास - डॉ अनिल कठारे 
  2. महाराष्ट्रातील समाजसुधारक - उमेश कुदळे 

भारतीय राज्यघटना -

  1. इंडियन पॉलिटी - लक्समिकांत के सागर 

शहरी व ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास -

  1. स्पर्धा परीक्षा अर्थशास्त्र - भाग २ - डॉ किरण देसले 

नियोजन -

  1. स्पर्धा परीक्षा अर्थशास्त्र - भाग २ - डॉ किरण देसले 

आर्थिक सुधारणा व कायदे - 

  1. स्पर्धा परीक्षा अर्थशास्त्र - भाग २ - डॉ किरण देसले 

आंतरराष्ट्रीय व्यापार व आंतर राष्ट्रीय भांडवल चळवळ -

  1. स्पर्धा परीक्षा अर्थशास्त्र - भाग २ - डॉ किरण देसले

सार्वजनिक वित्तव्यवस्था -

  1. स्पर्धा परीक्षा अर्थशास्त्र - भाग २ - डॉ किरण देसले
  2. YCMOU ची पुस्तके

आम्हाला अपेक्षा आहे कि आम्ही नव्याने सुरु केलेल्या या 'बुक्स रेकॉमेंडेशन सिरीज' चा तुम्हाला फायदा होत असेल. आणि तुम्हाला आमच्याप्रमाणेच इतर लोकांना सहकार्य करायला आवडत असेल, तर कृपया या पेज ला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि सर्वाना मदत करायला आमचं सहकार्य करा. धन्यवाद.
 

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.