ग्रँट मेडिकल कॉलेज व सर ज.जी. समूह रुग्णालय मध्ये विविध पदांच्या ४० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक ०६ डिसेंबर २०१६ आहे.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
डाटा ऐंट्री ऑपरेटर
एकूण जागा : ३३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी (B.A./B.SC./B.COM) ०२) MS-CIT ०३) मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि. ०४) ०१ ते ०३ वर्षे अनुभव
वयाची अट : ०१ डिसेंबर २०१६ रोजी ३८ वर्षे
लिपिक टंकलेखक
एकूण जागा : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी (B.A./B.SC./B.COM) ०२) MS-CIT ०३) मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि. ०४) ०१ ते ०३ वर्षे अनुभव
वयाची अट : ०१ डिसेंबर २०१६ रोजी ३८ वर्षे
पर्फ्युजनिस्ट
एकूण जागा : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) BPMT (पर्फ्युजन) ०२) ०१ ते ०३ वर्षे अनुभव
वयाची अट : ०१ डिसेंबर २०१६ रोजी ३८ वर्षे
ऑडीओलोजीस्ट
एकूण जागा : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मास्टर इन ऑडीओलोजीस्ट, BASLP,MASLP ०२) ०१ ते ०३ वर्षे अनुभव
वयाची अट : ०१ डिसेंबर २०१६ रोजी ३८ वर्षे
सायकोलोजीस्ट
एकूण जागा : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मानसशास्त्र पदव्युत्तर पदवी ०२) ०१ ते ०३ वर्षे अनुभव
वयाची अट : ०१ डिसेंबर २०१६ रोजी ३८ वर्षे
शिपाई
एकूण जागा : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ०७ वी उत्तीर्ण ०२) ०१ ते ०३ वर्षे अनुभव
वयाची अट : ०१ डिसेंबर २०१६ रोजी ४० वर्षे
अर्ज सादर करण्याचा पत्ता : राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना लेखा कक्ष (डीन चेंबूरच्यालगत) सर ज.जी. समूह रुग्णालये, मुंबई 40008
मुलाखतीचे ठिकाण : ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज.जी. समूह रुग्णालये, मुंबई 40008
मुलाखत दिनांक : ०७ डिसेंबर २०१६ रोजी
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[District Court Latur] जिल्हा न्यायालय लातूर भरती 2024
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : १४ मे २०२४
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.