कर सहाय्यक गट - क परीक्षा २०१४

कर सहाय्यक गट - क परीक्षा २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
141.

राक्षसाचा वध करण्यासाठी निघालेल्या धनुर्धान्याने स्वत:च्या धनुष्यावर एका वर्गसंख्येतक्या बाणांची स्थापना केली.यातील निम्म्या बाणांनी राक्षसाचे पायदळ नष्ट केले. सर्व बाणसंख्येच्या वर्गमूळाच्या चौपट बाणांनी राक्षसाचे सामान्य रक्षक ठार मारले. प्रमुख रक्षकांना मारण्यासाठी सहा बाण कामी आले. राक्षसाच्या वाहनाचा, ध्वजाचा व शस्त्राचा नाश प्रत्येकी एकेका बाणाने केला. अखेरीस उरलेला एक बाण मारून त्याने राक्षसाचे शीर उडविले. तर धनुर्धान्याने किती बाण धनुष्यावर स्थापण केले होते ?

142.

आदर्शचे मनगटी घड्याळ व भिंतीवरील घड्याळ हे समान वेळा दर्शवितात. भिंतीवरील घड्याळात 10 वाजून 5 मिनिटे झाली होती, तर त्याच्या हातातील घड्याळ्यात 11 वाजायला ४ मिनिटे बाकी होती. ती दोन्ही घड्याळे कोणती वेळ दर्शवितात?

143.

80 या संख्येचे असे भाग पाडा की, पहिल्यामध्ये 3 मिळविले, दुस-या भागातून 3 वजा केले, तिस-याला 3 ने गुणले व चौथ्याला 3 ने भागले तर उत्तर समान येते. तर सर्वात लहान व सर्वात मोठा भाग कोणता? 

144.

एका सांकेतिक भाषेत SUN=624, PUL= 990, TOY = 168 तर FLY चा संकेत काय?

145.

एका जहाजावर 10 व्यक्ती बसलेल्या आहेत. एका 58 किलोग्राम वजन असणा-या व्यक्तीच्या जागी अन्य व्यक्ती तेथे बसल्यावर समूहाच्या सरासरी वजनात 1.2 किलोग्राम वाढ झाली तर नवीन आलेल्या व्यक्तीचे वजन किती?

146.

पुढील रचनेतील प्रश्नचिन्हांच्या जागी ठेवण्यासाठी उचित पर्याय निवडा -

147.

प्रश्नचिन्हांच्या जागी संख्या निवडा

148.

सोडवा :

149.

दिलेल्या घनाकारांपैकी सोबतच्या चौरससंचाची घडी घालून मिळू न शकणारे दोन घनाकार दर्शविणारा पर्याय निवडा:

150.

सोबतच्या आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडा :

151.

एका बागायतदाराची डाळिंबाची चार झाडे असून ती P, Q, R आणि S या वर्णाक्षरांनी उल्लेखिली जातात. Qची फळेसर्वाधिक गोड असली तरी त्याच्या बिया सर्वात अधिक कडक नाहीत. S च्या फळांच्या बियांपेक्षा Q च्या फळांच्या विया कडक असल्या तरी त्या P च्या फळांच्या बियांपेक्षा मऊ आहेत. R च्या फळांची गोडी S च्या फळांपेक्षा कमी असली तरीही P च्या फळांच्या गोडीपेक्षा कमी नाही. R च्या फळांच्या बिया सर्वात जास्त मऊ असल्या तरी त्याची गोडी सर्वात कमी नाही. या माहितीच्या आधारे अनुक्रमे गोडीचा व बियांच्या मऊपणाचा चढता क्रम दाखवणारा पर्याय निवडा. 

152.

सोबतच्या आकृतीत A, B, C, D हे चार चौरस आहेत. आकृतीचे निरीक्षण करुन चौरस B ची परिमिती किती ?

153.

पुढील आकृतीवरुन सहाव्या रचनेत किती / येतील?

154.

संक्षिप्त रूप निवडा -

155.

एक कामगार एका कंपनीत 31 जानेवारी 2012 पासून 1 मार्च 2013 पर्यंत कामावर उपस्थित होता. तर तो कामगार एकूण किती दिवस कामावर उपस्थित होता? 

156.

मालिकेच्या पाचव्या स्थानासाठी संख्या निवडा :
22, 23, 25, 27, ?

157.

रिकाम्या जागेसाठी पर्याय निवडा -

158.

रचनाशोध घेऊन प्रश्नचिन्हासाठी पर्याय निवडा -

159.

सोबतच्या आकृतीत अक्षरांची मांडणी एका विशिष्ट पद्धतीने केलेली आहे. काही अक्षरांऐवजी चिन्हे मांडली आहेत.अक्षरांच्या मांडणीतील सूत्र ओळखून / च्या जागी कोणते अक्षर येईल ते लिहा.

160.

जेव्हा मकरंद नऊ वर्षाचा होता त्याने त्याच्या उंचीच्या अंतरावर एक खिळा जिवंत झाडाच्या खोडावर ठोकला. दहा वर्षानंतर मकरंद तो खिळा किती उंच गेला हे बघण्याकरिता आला. जर वर्षाकाठी झाड 8 सेमी. वाढत असेल तर मकरंदने ठोकलेला खिळा किती उंचीवर असेल ? 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

कर सहाय्यक गट - क परीक्षा २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.