कर सहाय्यक गट - क परीक्षा २०१४

कर सहाय्यक गट - क परीक्षा २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
161.

पुढील परिच्छेद काळजीपूर्वक वाचा -
         अनेक उत्सवांत व प्रसंगात आनंद व्यक्त करण्यासाठी मोठा आवाज करणारे फटाके वाजवणे, प्रकाशरंगांचा खेळ करणारे फटाके जाळणे, ध्वनिवर्धकांचा वापर करून संगीत वाजवणे इत्यादी गोष्टींची मजा लुटणे ही आमची परंपरा आहे. याची मजा लुटतांना लहान मुले, तरुण मंडळी व वृद्ध अशा सर्वच व्यक्ती उत्साही झालेल्या असतात. अनेक लोक ध्वनीप्रदूषणाच्या, हवा प्रदूषणांच्या कारणांचा हवाला देत आमच्या पूर्वापार जपलेल्या परंपरांना मोडीत काढू पाहतात. पण आमच्या मुलांबाळांपर्यंत ही परंपरा पोहोचवण्यासाठी आमचा अभिमान असलेली ही परंपरा जपण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

हा परिच्छेद पुढीलपैकी कोणत्या विधानाची उत्तम पाठराखण करतो?

162.

खालील पदावलीचे निरीक्षण करा. या पदावलीत याच क्रमाने एकूण 29 पदे आहेत तर या पदावलीची किंमत किती?
12-10 +14-15 + 12-10+14-15 +12-10+.........=?

163.

164.

लेखाकर्माची सुरवात म्हणजेच ______ चा शेवट होय.

165.

रोजकिर्द संदर्भात खालीलपैकी कोणते विधान गैर लागू आहे?

166.

खालील माहितीच्या आधारे बँक पासबुकानुसार अधिकोष अधिविकर्ष कर्जाची रक्कम किती ते सांगा 31 डिसेंबर 2014 रोजीच्या रोकड किर्दीनुसार ₹ 16,000 इतकी अधिकोष अधिविकर्ष कर्ज रक्कम होती. ₹ 6,270 च्या निर्गमित धनादेशांचे डिसेंबर 2014 अखेर शोधन झालेले नाही.₹ 5,120 चे राशी संग्रहणाचे धनादेश वसुल झालेले नाहीत. फक्त बँक पासबुकात ए.टी.एम्. सेवा व इतर सेवा शुल्काबाबत ₹ 80 ची आकारणी नोंदविलेली आहे. या माहितीच्या आधारे बँक पासबुकावरील अधिकोष अधिविकर्ष कर्जाची रक्कम किती सांगा?

167.

व्यापार खात्यामध्ये वर्ष अखेरीच्या शिल्लक मालाचा समावेश करताना त्याच्या किंमतीबद्दलचे खालीलपैकी अयोग्य विधान कोणते ?

168.

खालील माहितीच्या आधारे 31 डिसेंबर 2014 रोजी संपणाच्या वर्षामध्ये एका शैक्षणिक संस्थेला सभासद वर्गणीची रक्कम किती प्राप्त झाली ते सांगा.

2014 या वर्षामध्ये रोख खात्यावर एकूण नावे रक्कम ₹ 40,000

वर्ष 2013 मधील अदत्त वर्गणी रक्कम ₹ 4,000

वर्ष 2014 मधील अदत्त वर्गणी रक्कम ₹ 7,000

वर्ष 2014 मधील पूर्वप्राप्त वर्गणी रक्कम ₹ 2,000

वर्ष 2013 मधील पूर्वप्राप्त वर्गणी रक्कम ₹ 3,000 

169.

संपत्तीचा घसारा आकारण्याचा/चे उद्देश खालीलपैकी कोणता/कोणते ?
(a) संपत्तीची खरी किंमत दर्शविण्यासाठी

(b) योग्य निव्वळ नफा किंवा तोटा काढण्यासाठी

(c) घसाच्यामुळे होणारे नुकसान संपत्तीच्या कार्यकाळात विभागण्यासाठी

(d) वरील सर्व

पर्यायी उत्तरे : 

170.

जर एखाद्या व्यावसायिकाची वर्षाअखेरीस भांडवलाची शिल्लक रक्कम ₹ 7,00,000 आहे. त्याने व्यवसायामध्ये पुन्हा ₹ 5,00,000 गुंतवले आहेत. त्याची रोख उचल रक्कम ₹ 8,00,000 आहे. त्याला व्यवसायामध्ये ₹ 1,00,000 तोटा झाला आहे तर त्या व्यावसायिकाची आरंभीची भांडवल रक्कम किती ? 

171.

नावलौकिक (Goodwill) कोणत्या स्वरूपाची संपत्ती आहे ?

172.

महसुली प्राप्तीमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश उचित ठरणार नाही ? 

173.

अदत्त व्यय आणि पूर्वप्राप्त उत्पन्न रक्कम ताळेबंदामध्ये ________ बाजुला दर्शविली जाते. 

174.

जर आरंभीचा शिल्लक मालसाठा ₹1,50,000; एकूण खरेदी ₹ 4,50,000; मजुरी खर्च ₹ 60,000; वर्षाअखेरीचा मालसाठा ₹ 1,20,000 आणि ढोबळ नफा प्रमाण विक्रीच्या 1/7 इतका आहे तर विक्रीची किंमत किती ?

175.

खालीलपैकी कोणत्या खात्याबरोबर ताळेबंद असलाच पाहिजे असे बंधन नाही ? 

176.

स्थिती विवरण पत्रक तयार करताना आकस्मिक देणी ______ म्हणून दाखविली जाते. 

177.

द्विनोंदी पद्धतीचे खालीलपैकी कोणते महत्त्वाचे उद्दिष्ट सांगता येईल?

178.

तेरीज पत्रकामध्ये दर्शविण्यात आलेल्या पूर्वदत्त विमा हप्त्याची रक्कम ________ येथे नोंदविली जाते. 

179.

घसायाच्या प्रल्हासन आधिक्य पद्धतीबाबत खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे ?

180.

व्यक्तीगत खात्यास खालीलपैकी नेमके कोणते विधान लागू पडते ?
(a) व्यवसायाला किती उत्पन्न मिळाले हे समजून येते.

(b) विशिष्ट बाबीसाठी व्यवसायाने किती खर्च केला हे समजते.

(c) व्यवसायामध्ये असलेल्या मालमत्तेची किंमत समजून येते.

(d) व्यक्तिगत खात्याच्या शिलकेवरून व्यवसायास ‘येणे' किंवा 'देणे' असलेल्या रकमेची माहिती मिळते.

पर्यायी उत्तरे : 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

कर सहाय्यक गट - क परीक्षा २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.