MahaNMK > Question Papers > कर सहाय्यक गट - क परीक्षा २०१४

कर सहाय्यक गट - क परीक्षा २०१४

Q. 1

'ज्याला कर नाही त्याला डर कशाला?' अधोरेखित सर्वनामाचा प्रकार सांगा.

Answer
Report
Q. 2

पुढीलपैकी कंठ्य वर्ण ओळखा.

Correct Answer is : 3
Answer
Report
Q. 3

योग, रूढी, योगरूढ हे कोणत्या शब्दशक्तीचे प्रकार आहेत?

Answer
Report
Q. 4

खालीलपैकी संबंधवाचक शब्दयोगी अव्यय कोणते ? 

Correct Answer is : 1
Answer
Report
Q. 5

पुढील पर्यायातून ‘तद्भव' शब्द निवडा. 

Correct Answer is : 3
Answer
Report
Q. 6

'ज्याच्या हाती ससा, तो पारधी' ही म्हण पुढीलपैकी कोणत्या वेळी समर्पक आहे?

Answer
Report
Q. 7

“आग्रही' याच्या विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता?

Answer
Report
Q. 8

'वायस' या शब्दाचा समानार्थी अचूक शब्द कोणता?

Correct Answer is : 3
Answer
Report
Q. 9

‘प्रमाण' या शब्दास पुढील अर्थ आहेत.
(a) पुरावा, आधार, प्रत्यंतर

(b) माप, परिमाण, पातळी

(c) आदर्श, नमुना, मापक

(d) परिणाम, कार्यकारण, निष्पत्ती

पर्यायी उत्तरे : 

Correct Answer is : 1
Answer
Report
Q. 10

योग्य जोड्या लावा.

Correct Answer is : 1
Answer
Report

No More Results. Thank You !..

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2022 All Rights Reserved.

Made with ❤ in India.