कर सहाय्यक गट - क परीक्षा २०१४

कर सहाय्यक गट - क परीक्षा २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
81.

न्यायमूर्ती रानड्यांचा आर्थिक राष्ट्रवाद पुढील कोणत्या गोष्टींत त्यांनी घेतलेल्या पुढाकारावरून दिसून येतो?
(a) वैज्ञानिक व औद्योगिक शिक्षणोत्तेजक मंडळी.

(b) औद्योगिक प्रदर्शन.

(c) औद्योगिक परिषद.

(d) पश्चिम भारताची औद्योगिक मंडळी.

पर्यायी उत्तरे : 

82.

बहिष्कृत हितकारिणी सभेतील उद्दिष्ट्ये खालील प्रमाणे मांडण्यात आली आहेत. या मधील अयोग्य असे उद्दीष्ट कोणते ? 

83.

1932 साली झालेल्या पुणे करारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधीजी यांच्यात कोणत्या गोष्टींवर एकमत झाले ?
(a) दलितांना सरकारी नोक-यांत आरक्षण

(b) दलितांसाठी स्वतंत्र मतदार संघ

(c) दलितांसाठी प्रादेशिक विधिमंडळात 147 राखीव जागा

(d) केंद्रीय कायदेमंडळात दलितांसाठी 28% राखीव जागा

पर्यायी उत्तरे : 

84.

'जय तु शिवाजी' या काव्याची रचना कोणी केली?

85.

जवाहरलाल नेहरूंबाबत पुढीलपैकी कोणते विधान खरे नाही?

86.

भारतीय राष्ट्रवाद्यांचा मिठावरील कराला विरोध का होता?
(a) मिठासारख्या जीवनावश्यक वस्तूवर कर लावणे अयोग्य होते.

(b) गरीबात गरीब लोकांनाही हा कर भरावा लागे.

(c) यामुळे लोकांनी मिठाचे सेवन कमी केले असते व त्यांच्या आरोग्यावर परिणाम झाला असता.

(d) कायदेमंडळातील भारतीय सदस्यांनी त्याविरुद्ध मते मांडली होती.

पर्यायी उत्तरे :

87.

1849 मध्ये पुढीलपैकी कोणत्या कंपन्यांबरोबर तत्कालीन भारत मंत्र्यांनी सर्वात पहिले रेल्वे करार केले?
(a) ईस्ट इंडिया रेल्वे कंपनी

(b) बॉम्बे, बरोडा अॅन्ड सेन्ट्रल इंडिया रेल्वे कंपनी

(c) ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे कंपनी

(d) निझाम्स् गॅरन्टीड स्टेट रेल्वे कंपनी

पर्यायी उत्तरे : 

88.

73 व्या घटनादुरुस्तीमुळे खेड्यांमध्ये काय घडून आले?
(a) पंचायतीकडे आर्थिक बाबींचा संपूर्ण अधिकार आला.

(b) पंचायतीतील जागांवर स्त्रियांना 1/3 आरक्षण मिळाले.

(c) पंचायतींचे अधिकार व कामे वाढली.

(d) अनुसूचित जाती व जमातींना पंचायतीतील जागांवर आरक्षण मिळाले.

पर्यायी उत्तरे : 

89.

मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे व्हावे या साठीच्या आंदोलनात पुढीलपैकी कोणते नेते सहभागी होते ?

(a) गंगाधर गाडे

(b) म.भि. चिटणीस

(c) हाजी मस्तान मिझ

(d) गोविंदभाई श्रॉफ

पर्यायी उत्तरे : 

90.

1879 च्या डेक्कन अॅग्रिकल्चरिस्ट्स् रिलीफ अॅक्ट मध्ये पुढीलपैकी कोणत्या तरतुदी होत्या?
(a) न्यायालये शेतक-याच्या कर्जावर योग्य व्याज ठरवू शकणार होती.

(b) कर्जदाराची जमीन विकली जाण्याची वेळ येणार नव्हती.

(c) कर्ज फेडले नाही म्हणून कर्जदाराला तुरुंगात टाकता येणार नव्हते.

(d) जमिनीवरील कराचा दर कमी केला होता.

पर्यायी उत्तरे : 

91.

सर्वसाधारणपणे मृदेत ______% पाणी, ______% हवा,______ % खनिज द्रव्ये आणि _______ % सेंद्रिय द्रव्ये असतात. 

92.

खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

93.

खालील विधाने पहा :
(a) गोदावरी नदीचे खोरे उत्तरेकडे सातमाळा - अजिंठ्याचे डोंगर व दक्षिणेकडे हरिश्चंद्र बालाघाट डोंगर या मधे आहे.
(b) भिमा नदीचे खोरे उत्तरेस हरिश्चंद्र बालाघाट डोंगर व दक्षिणेस शंभू महादेवाचे डोंगर या मधे आहे.

(c) सातपुडा पर्वत रांगेत अस्तंभा डोंगर आहेत.

पर्यायी उत्तरे : 

94.

खालील विधाने पहा :

(a) महाराष्ट्रामध्ये लघु पाटबंधारे योजनांतर्गत पूर्ण प्रकल्प झालेल्यापैकी सर्वात जास्त जलसिंचनाचे क्षेत्र धुळे-नंदुरबार जिल्ह्यात असून, त्या खालोखाल चंद्रपूर, सोलापूर, सांगली व पुणे जिल्ह्याचा क्रमांक आहे.

(b) महाराष्ट्रातील प्रशासकिय विभागांमधिल जलाशयांची संख्या ही पुणे विभागामध्ये सर्वात जास्त असून त्या खालोखाल औरंगाबाद विभागाचा क्रमांक लागतो. तसेच, कोकण विभागामध्ये जलाशयांची संख्या सर्वात कमी आहे.

पर्यायी उत्तरे :

95.

जागतिक हवामानासंदर्भातील खालील विधाने पहा :
(a) न्यूझीलँडमधे स्थानिक वा-यांना नॉर्वेस्टर म्हणतात.

(b) फॉन हे रॉकी पर्वतातील वा-याचे नाव आहे.

पर्यायी उत्तरे : 

96.

खालील विधाने पहा :

(a) भारताच्या एकूण ठिबक जलसिंचन क्षेत्रातील महाराष्ट्राचा वाटा 60% असून महाराष्ट्रात द्राक्षे व केळीचे 50% क्षेत्र ठिबक जलसिंचन क्षेत्राखाली आहे.

(b) महाराष्ट्राचा भारतात सोयाबीन आणि ऊस उत्पादनात दुसरा क्रमांक आहे. सोयाबीनचा दर हेक्टरी उत्पादनात प्रथम, तर ऊसाचा क्रमांक दुसरा आहे.

पर्यायी उत्तरे : 

97.

महाराष्ट्रातील शेती संदर्भातील विधानांचा अभ्यास करा.

(a) महाराष्ट्रात सर्वात जास्त पिकाखालील एकूण क्षेत्र अहमदनगर जिल्ह्यात तर सर्वात कमी क्षेत्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे.

(b) महाराष्ट्रात रब्बी पिकांचे सर्वात जास्त क्षेत्र सोलापूर जिल्ह्यात आहे तर सर्वात कमी क्षेत्र रत्नागिरी जिल्ह्यात आहे.

पर्यायी उत्तरे :

98.

खालील विधाने पहा :
(a) महाराष्ट्रात पहिली सुत गिरणी इ.स. 1951 मधे कावसजी टाटा यांनी मुंबईत सुरु केली.

(b) महाराष्ट्रात पहिला सहकारी साखर कारखाना 1955 साली पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरु झाला.

पर्यायी उत्तरे :

99.

खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?

100.

खालील विधाने पहा :
(a) सुर्यावरील डागांचे चक्र 11 वर्षाचे असते.

(b) सुर्याकडून येणा-या सौरशक्तीपैकी 23 टक्के सौरशक्ती ढगाकडून अवकाशाकडे परावर्तीत होते.

पर्यायी उत्तरे 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

कर सहाय्यक गट - क परीक्षा २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.