कर सहाय्यक गट - क परीक्षा २०१४

कर सहाय्यक गट - क परीक्षा २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
121.

संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी अहवालानुसार तरुणांची संख्या सर्वात जास्त असलेला देश कोणता आहे?

122.

2014 साली इंदिरा गांधी शांतता, नि:शस्त्रीकरण आणि विकासासाठीचा पुरस्कार कोणाला मिळाला? 

123.

खालील विधाने विचारात घ्या -
(a) केंद्र सरकारने 5 जुलै 2013 रोजी राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा संमत केला.

(b) या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील 75% ग्रामीण व 50% शहरी भागातील नागरिकांना अनुदानीत दराने धान्य उपलब्ध होणार आहे.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?

124.

कामतापूर लिबरेशन ऑर्गनायझेशन (KLO) ही नुकतीच बंदी घातलेली संघटना पुढीलपैकी कोणत्या राज्यात कार्यरत होती?

125.

सरल रोजगार कार्डमार्फत मोबाईलद्वारे रोजगार उपलब्ध करून देण्याची योजना कोणत्या उद्योग संस्थेने सादर केली आहे?

126.

61 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार कोणत्या चित्रपटास मिळाला?

127.

तृतीयपंथीयांना अधिकृत मान्यता मिळवून देणा-या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर देशात सर्वप्रथम कुठल्या महाविद्यालयाने आपल्या प्रवेश अर्जात तृतीय पंथीयांसाठी प्रवर्ग निर्माण केला आहे?

128.

फिलीफ ह्युजेस ह्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूचे कुठल्या गोलंदाजाचा चेंडू डोक्यावर आदळल्यामुळे निधन झाले?

129.

कोणत्या भारतीय व्यक्तिमत्वास ब्रिटीश सरकारचा 2014 सालचा नाईट अँड क्रॉस (Knight Grand Cross) हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्राप्त झाला आहे?

130.

2014 सालात भारतातील कोणत्या शहरात सगळ्यात अधिक इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या आढळून आली ?

131.

खालील विधाने विचारात घ्या : 

(a) संयुक्त राष्ट्र संघटनेतर्फे 21 जून हा दिवस 'आंतरराष्ट्रीय योग दिन' म्हणून साजरा केला जाणार आहे. 

(b) आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याबाबत भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सूचना केली होती. 

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहेत ?

132.

पंजाबमधील घुमान येथे होणा-या 88 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे हे कुठल्या विषयाचे (निवृत्त) प्राध्यापक आहेत ? 

133.

अनिता कपूर हे नांव बातम्यामध्ये चर्चेत होते. त्या खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत?

134.

केंद्र सरकारच्या स्वावलंबन योजनेचे उद्दिष्ट आहे :

135.

पृथ्वीवरील सर्वात जुने पाणी ओंटारिओ येथील टिमिन्स खाणीत सापडले असून ते 1.5 अब्ज वर्षापूर्वीचे आहे. ही खाण कोणत्या देशामध्ये आहे? 

136.

युरोपियन संघातील कुठल्या राष्ट्राने पॅलेस्टाईनला राष्ट्र म्हणून नुकतीच अधिकृत मान्यता दिली आहे ?

137.

खालील विधाने विचारात घ्या :

(a) भारत हा जगातील सर्वात मोठा शस्त्रास्त्रे आयात करणारा देश आहे.
(2008-2012 या कालावधीसाठीच्या आकडेवारीवर आधारित)

(b) अमेरिका व चीन हे देश शस्त्रास्त्रे निर्यात करणान्यांमध्ये अनुक्रमे पहिल्या व पाचव्या क्रमांकाचे देश आहेत.
(2008-2012 या कालावधीसाठीच्या आकडेवारीवर आधारित)

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त? 

138.

कैलाश सत्यर्थी यांच्याबाबतीत खालीलपैकी कोणते विधान खरे नाही ?
(a) ते बाल कामगार विरोधी चळवळीतील कार्यकर्ते आहेत.

(b) 1980 मध्ये त्यांनी ''बचपन बचाओ आंदोलन'' सुरु केले.

(c) ते युनोमध्ये भारताचे राजदूत म्हणून कार्यरत होते.

(d) त्यांना 2014 चा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.

पर्यायी उत्तरे : 

139.

पुढील प्रतिमामालिकेतील तिस-या जागेसाठी तर्कसंगत पर्याय निवडा -

140.

पुढील संख्यामालिकेतील प्रश्नचिन्हांच्या ठिकाणी ठेवण्यासाठी उचित संख्या जोडी निवडा :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

कर सहाय्यक गट - क परीक्षा २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.