कर सहाय्यक गट - क परीक्षा २०१४

कर सहाय्यक गट - क परीक्षा २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
101.

खालील विधाने विचारात घ्या :

(a) महाराष्ट्रात अस्तित्वात असलेल्या पंचायत राज व्यवस्थेसंबंधीच्या तरतुदी 1958 सालचा मुंबई (महाराष्ट्र) राज्य ग्रामपंचायत कायदा व 1961 सालचा महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती कायद्यांन्वये करण्यात आल्या आहेत.

(b) जिल्हा परिषदेच्या कार्यकाळास मुदतवाढ देण्याचा अधिकार राज्य सरकारांना आहे.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?

102.

संविधान समितीच्या उद्घाटनाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान पुढीलपैकी कोणी भूषविले होते ?

103.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो ?

104.

खालील सूची “अ' आणि सूची ‘‘ब'' मधील जोड्या जुळवा :

105.

खालील विधाने विचारात घ्या :
(a) मूलभूत कर्तव्ये हा भारतीय राज्यघटनेचा मूळ गाभा आहे.

(b) 2002 सालच्या 86 व्या घटनादुरुस्तीने 11 वे कर्तव्य घटनेत समाविष्ट करण्यात आले.

(c) मूलभूत कर्तव्ये भारतीय राज्यघटनेच्या भाग 4 'अ' मध्ये (कलम 51 'अ') मध्ये समाविष्ट आहेत.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

106.

खालील विधाने विचारात घ्या :

(a) विधान परिषद अस्तित्वात येण्यासाठी कमीत कमी 40 व जास्तीत जास्त संबंधित राज्याच्या विधान सभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 1/3 इतके सदस्य असावे लागतात.

(b) विधान परिषद स्थायी सभागृह आहे.

(c) विधान परिषदेच्या सभासदाचा कार्यकाल सहा वर्षे इतका आहे.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ? 

107.

कार्यकारी मंडळ आणि न्यायालय यांच्यातील विभाजन पुढीलपैकी कशामुळे झाले आहे?

108.

भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार कायदेमंडळाला घटनादुरुस्तीचा अधिकार प्राप्त झाला आहे?

109.

भारतातील केंद्र-राज्य संबंधा संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :

(a) भारतीय राज्यघटनेच्या कलम 246 नुसार केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये अधिकारांचे वाटप तीन प्रकारे करण्यात आले आहे.

(b) मूळ संविधानात केंद्र सूचीत 97 विषय होते आता त्यांची संख्या 99 आहे.

(c) भारतीय राज्यघटनेच्या कलम 248 नुसार शेषाधिकार राज्यांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहेत ?

110.

2010 पर्यंत भारतात एकूण सहा राज्यांतच विधानपरिषद अस्तित्वात होती. त्यानंतर कोणत्या राज्यात विधान परिषदेची निर्मिती करण्यात आली ?

111.

राज्यांच्या राज्यपालांच्या विशिष्ट स्वविवेकाधिन अधिकारासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
(a) महाराष्ट्राच्या राज्यपालांस स्वत:ला विदर्भ व मराठवाड्यासाठी स्वतंत्र विकास मंडळांची' स्थापना करता येते.

(b) अरुणाचल प्रदेशच्या राज्यपालांना राज्यात कायदा व सुव्यवस्थेची हमी देण्यासंबंधी विशेष जबाबदारी सोपवली आहे.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहेत ? 

112.

न्यायिक पुनर्विलोकनाची संकल्पना पुढीलपैकी कोणत्या देशाच्या संविधानापासून प्रेरित आहे?

113.

भारतीय संविधानातील समवर्ती सूची मध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश आहे?

114.

'एखाद्या व्यक्तीला शरीराने हजर करा' असा आदेश न्यायालयाला घटनात्मक उपायांच्या अधिकारातील कशाद्वारे करता येतो ? 

115.

भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये भारताचे वर्णन अनेक विशेषणे वापरून केले आहे. 

त्या सर्व विशेषणांचा उल्लेख खालील पर्यायांमध्ये केला आहे. कोणत्या पर्यायामध्ये शब्दांचा क्रम अचुक आहे ते सांगा.

116.

पुढीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेने ‘मानवी विकासाला' विकासाच्या प्रयत्नांमध्ये प्रमुख स्थान दिले ?

117.

खालील विधाने विचारात घ्या :
(a) महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी कायदा (मनरेगा) 2005 मध्ये अस्तित्वात आला.

(b) या कायद्यानुसार ग्रामीण अकुशल कामगारांना वर्षातून किमान शंभर दिवस कामाची हमी देण्यात आली आहे. (c) मनरेगाअंतर्गत लाभार्थीना दिले जाणारे वेतन टपाल खात्यामार्फत बचत खात्यांमध्ये जमा केले जाते.

(d) देशातील 100 जिल्ह्यांमध्ये ही योजना अस्तित्वात आहे.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त? 

118.

महाराष्ट्र मानव विकास कार्यक्रम विषयक विधाने लक्षात घ्या व अचूक उत्तर द्या?
(a) महाराष्ट्रातील अतिमागास जिल्ह्यांचा मानव विकास निर्देशांक उंचविण्यासाठी हा कार्यक्रम सुरु करण्यात आला. (b) महाराष्ट्र शासनाने जून 2005 मध्ये महाराष्ट्र मानव विकास मिशनची स्थापना केली.

(c) महाराष्ट्र मानव विकास अहवालानुसार महाराष्ट्रातील 12 अतिमागास जिल्ह्यांसाठी ह्या कार्यक्रमाचा प्रारंभ केला. (d) या अंतर्गत मानव विकासासाठी तालुका हा घटक मानण्यात आला.

(e) या अंतर्गत मानव विकासासाठी जिल्हा हा घटक निर्धारित करण्यात आला.

पर्यायी उत्तरे : 

119.

केंद्रीय नियोजन आयोगाने 12 वी पंचवार्षिक योजना (2012-2017) तीन खंडात प्रकाशित केली, या तीन खंडांची शीर्षके खालीलप्रमाणे आहेत.

120.

2012-13 च्या महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवालानुसार राज्यातील औद्योगिक व सेवा दोन्ही क्षेत्रांचा राज्य उत्पन्नात एकत्रित हिस्सा तसेच कृषी व संलग्न कार्ये या क्षेत्राचा अनुक्रमे राज्य उत्पन्नातील हिस्सा आहे.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

कर सहाय्यक गट - क परीक्षा २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.