राज्यसेवा पूर्व परीक्षा २०११

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०११ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
101.

पिकाच्या चांगल्या वाढीसाठी आणि विकासासाठी माती : हवा : पाणी यांचे प्रमाण __________ असावे.

102.

महाराष्ट्र जल व सिंचन आयोगाने (1999) राज्याची कमाल सिंचन क्षमता __________ लाख हे. ठरविलेली आहे.

103.

शेळींमध्ये मटणाकरीता कोणती जात प्रसिद्ध आहे ?

104.

 _________ मुळे दुधाचा रंग पिवळसर होतो.

105.

गोठीत विर्याच्या उत्पादनासाठी राज्यात ________ प्रयोगशाळा कृत्रिम रेतन कार्यक्रमांतर्गत कार्यरत आहेत.

106.

जास्त साल्ट (क्षार) सहनकरण्याची शक्ती फळझाडामध्ये सर्वात जास्त __________ मध्ये आहे.

107.

__________ मध्ये 'सी' जीवनसत्त्वाचे प्रमाण अधिक आहे.

108.

बिना कोईच्या (कोय नसलेल्या) आंब्याच्या जातिचे नाव सांगा

109.

खालीलपैकी कोणत्या जातीचा आंबा निर्यात योग्य आहे ?

110.

महाराष्ट्रात सामाजिक वनीकरण __________ साली सुरू झाले.

111.

महाराष्ट्र राज्य वन अहवाल 2003 नुसार राज्यातील एकूण वनक्षेत्र देशाच्या एकूण वनक्षेत्राच्या_________ टक्के आहे.

112.

पुढीलपैकी कोणता सामाजिक वनीकरणाचा घटक नाही ?

113.

__________ मासा सर्वसाधारणपणे तळ्याच्या तळाला रहातो.

114.

महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्राची वार्षिक मत्स्योत्पादन क्षमता ____________  लाख मेट्रिक टन इतकी अंदाजित करण्यात आली आहे.

115.

__________ हा मासा खादाड असुन तो लहान मासे व कोळंबी खाऊन जगतो.

116.

राष्ट्रीय कृषि विकास योजना (FKVY) सुरु करण्यात आली, सन __________ .

117.

सिमांत शेतक-याजवळ ___________ हेक्टर पर्यंत जमिन असते.

118.

मध्यम मुदतीचे कर्ज _________ वर्षांसाठी मंजूर करण्यात येते. 

119.

मालाची जास्त किंमत बाजारात मिळण्यासाठी खालीलपैकी कोणते उपाय योजावेत ?

120.

शेतक-यांना/कृषि उत्पादकांना बाज़ार समिती गठीत करतांना किती टक्के प्रतिनिधित्व दिले जाते ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०११ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.