राज्यसेवा पूर्व परीक्षा २०११ Questions And Answers:
सध्या भारतामध्ये कोणती पंचवार्षिक योजना सुरू आहे ?
भारताच्या एकूण उत्पन्नात शेती उत्पन्नाचे प्रमाण
पाचव्या पंचवार्षिक योजनेचा परवलीचा शब्द कोणता होता ?
महाराष्ट्रात जिल्हा स्तरावरील नियोजनाची सुरुवात खालील वर्षी झाली.
दहाव्या पंचवार्षिक योजनेत संसाधनांच्या वितरणात ज्या तीन क्षेत्रांना प्राधान्य दिले. ते म्हणजे ____________ .
(अ) शेती व ग्रामीण विकास
(ब) वाहतुक व दळणवळण
(क) उर्जा
(ड) सामाजीक सेवा
कोणत्या कारणामुळे किंमती वाढतात ?
खालीलपैकी किंमतवाढीस कोणते एक कारण नाही ?
आधारवर्षातील निर्देशांक नेहमी प्रमाण असतो.
भाववाढ नियंत्रित करण्यासाठी कोण कार्य करते ?
किंमत वाढीचे नियंत्रण करणे हे कोणत्या पंचवार्षिक योजने मध्ये प्रथमच जाहीर केले गेलेले उद्दिष्ट होते ?
खालीलपैकी हरभरच्याच्या कुठला वाण मर रोगास सहनशील असून उशीरा पेरणी साठी योग्य आहे ?
भात शेतीमध्ये पाणी साचलेले असतांना चिखलणी करण्यासाठी __________ हे अवजार उपयुक्त आहे.
कडधान्य पिकांमध्ये, _________ उत्पादन क्षमता महाराष्ट्रात अधिक आहे.
सिमम इंडीकम एल. [तळ] या पिकामध्ये किसी टक्के तेलाचे प्रमाण असते ?
महाराष्ट्रात, ___________ जिल्ह्यात उसाखालचे क्षेत्र सर्वाधिक आहे.
खरीप हंगामात ज्वारीची पेरणी उशीरा झाल्यास मुख्यत्वे करून _________ किडींचा प्रादुर्भाव जास्त होतो.
पिकास पाणी ध्यावयाचे झाल्यास खालीलपैकी कोणते यंत्र जमीनीतील पाणी मोजण्यास वापरता येईल ?
सुरू ऊस पिकास _________ हे.से.मी. पाण्याची गरज असते.
_________ विभागात सर्वाधिक निव्वळ सिंचन क्षेत्र आहे.
शेत तळ्यातून होणारा पाण्याचा निचरा __________ वापरुन परीणामकारकरीत्या थांबविता येतो.
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.