राज्यसेवा पूर्व परीक्षा २०११

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०११ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

खालील निर्देशीत ऐकण्याच्या प्रमाणानुसार नागरीकांची ऐकण्याची क्षमता, ऐकण्यात बिघाड न होता किती आहे ?

42.

क्ष-किरणे जास्त प्रमाणात शरीरावर पडल्यामूळे काय परिणाम होतो ?

43.

धातूंच्या संदर्भातील कोणते विधान बरोबर नाही ?

44.

खालीलपैकी कोणत्या वायुमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे ?

45.

पर्यावरण दुषित करण्याचे आपले प्रमाण हे

46.

ग्रामिण विभागातील विद्यार्थी बेरोजगार रहाण्यामागील मुख्य कारण म्हणजे

47.

विजेची वाढती मागणी पूर्ण करण्याकरीता इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्राने खालीलपैकी काय तयार आणि विकसीत केला ?

48.

आधुनिक वैज्ञानिक आणि प्रौद्योगिकी मूळे यू.एस.ए. मध्ये 1932 साली कोणता पहिला कृत्रीम रबर तयार केला गेला ?

49.

कर्बाचे कोणते अपररूप कर्तन व वेधन साठी वापरतात ?

50.

खालीलपैकी कोणत्या रोगाचे लसीकरण उपलब्ध नाही ?

51.

दशमान पद्धतीचा आधार कोणता आहे ? 

52.

शल्यविशादर गुंतागूतीच्या शस्त्र क्रिया हाताने न करता संगणकाच्या साह्याने शस्त्र क्रियेचे आयुधे नियंत्रित करतात त्यास

53.

देशाच्या विकासाचे प्रमाण काय आहे ?

54.

शितगृह आणि शुद्ध हवा पूरक यंत्रणेत उपयोगात येणारा कोणता रसायन वातावरणातील ओझोन थराच्या क्षयाकरीता जबाबदार आहे ?

55.

'अबिंदुकता' हा दृष्टीदोष कोणत्या भिगाने नाहीसा करता येतो ? 

56.

हिऱ्याच्या संरचनेमध्ये कार्बन चे अणु कोणत्या पद्धतीते आयोजित असतात ? 

57.

माणसामध्ये कोणत्या ग्रुपचे रक्त असले पाहिजे की जो कोणत्याही गटाचे रक्त स्विकारु शकेल ?

58.

लेसर (LASER) या शब्दाची संक्षिप्त सज्ञा सांगा ?

59.

खालीलपैकी कोणाचे उपउत्पादन म्हणून विटामीन बी. चे उत्पादन केले जाऊ शकते ?

60.

खालीलपैकी कोणता उपकरण 'परस्पर सामान्य अनुमान' तत्त्वावर कार्य करतो ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०११ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.