राज्यसेवा पूर्व परीक्षा २०११

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०११ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

चलनाच्या अवमुल्यनामुळे

62.

भारताचा व्यापारशेष सतत प्रतिकूल असण्याचे कारण म्हणजे 

63.

कोणत्या वर्षी भारताची निर्यात आयातीपेक्षा जास्त होती ?

64.

आयात-निर्यात पास-बुक योजना कोणत्या पंचवार्षिक योजनेत सुरू झाली ? 

65.

2001 - 02 चा कालावधीत भारताच्या परराष्ट्रीय व्यापारात कोणत्या गटाचा हिस्सा सर्वाधिक आहे ?

66.

जागतिक व्यापारी संघटनाचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे ?

67.

खालीलपैकी कोणते व्यापारी बँकेचे कार्य नाही ?

68.

दि स्टेट बँक ऑफ इंडिया खालील वर्षी अस्तीतत्वात आली.

69.

परकीय चलनाचा व्यवसाय करू इच्छिणा-या बँकेला कोणाकडून परवाना घेणे आवश्यक आहे ?

70.

1951 - 52 मध्ये एकूण ग्रामीण कर्जपुरवढयात संस्थात्मक साधनांचा खालील वाटा होता.

71.

कोणती संस्था ग्रामीण भागातील वित्तीय गरजा भागविणारी शिखर संस्था म्हणून काम करते ?

72.

भारतीय रिझर्व्ह बँकेने ‘अग्रणी बँक योजना' खालील वर्षी सुरू केली.

73.

खालीलपैकी कोणत्या सरकारी क्षेत्रातील बँकेने ‘ग्राम निवास योजने अंतर्गत खेडयातील घरांच्यासाठी पुन:श्च भर देण्याचे नियोजन केले आहे ?

74.

भारत सरकारचा आकस्मीक निधी ____________ च्या अखत्यारीत असतो.

75.

केंद्र सरकार कडून घटक राज्यांना खालीलपैकी कोणत्या करातल वाटा अधिक प्रमाणात मिळतो ?

76.

भारतामध्ये सर्वप्रथम खालील राज्य सरकारतर्फे शुन्याधारित अर्थसंकल्प मांडला ?

77.

शासकीय खर्चाची तपासणी __________ या समितीकडून केली जाते.

78.

एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम कोणी पुरस्कृत केला ?

79.

भारत सरकारच्या अंदाजपत्रकाबाबत पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे ?

80.

सार्वजनीक लेखा-समिती त्यांचा अहवाल खालील सभेला सादर करते.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०११ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.