राज्यसेवा पूर्व परीक्षा २०११

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०११ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
121.

कोणती टेनिस खेळाडू यु.एस. ओपन वुमेन सिंगल स्पर्धेची 2008 ची विजेती ठरली ?

122.

 'सार्कच्या' निर्मितीचा प्रस्ताव सर्वप्रथम पुढीलपैकी कोणत्या देशाने मांडला ?

123.

भाऊसाहेब पडसलगीकर हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

124.

भारतात किती आंतरराष्ट्रीय विमानतळे आहेत ?

125.

__________ या दिवशी 'अपंग दिन' पाळला जातो.

126.

राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेचा सिद्धान्त सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यात प्रतिपादित केला ?

127.

'रोमान्सिग विथ लाईफ' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ? 

128.

सन 2009 मध्ये झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीत किती महिला उमेदवार निवडून आत्या ?

129.

नियोजन मंडळाने 23 जाने 2003 ला पुढील दोन दशकांसाठी इंडिया व्हीजन – 2020 द्वारे भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचे पुनर्मूल्यांकन केले त्याचा दस्तऐवज ___________ नी तयार केला.

130.

संविधानाच्या सरनाम्यात 'धर्मनिरपेक्ष' हा शब्द कोणत्या संविधानदुरुस्तीद्वारे अंतर्भूत कण्यात आला ?

131.

भारतातील पहिल्या अणुपाणबुडीचे नांव काय जी 26 जुलै 2008 ला कार्यान्वित झाली ?

132.

सन 2009 चे आय.सी.सी. विश्व 20 : 20 सामने कोणत्या देशात होण्यात आले ? 

133.

बंगलोरच्या सात प्राध्यापक व अभियंत्यांच्या गटाने विकसित केलेल्या "साध्या व स्वस्त भ्रमण संगणकाचे", नांव काय ?

134.

सन 2009 पर्यंत किती राज्य/केंद्रशासित प्रदेशांनी कुष्ठरोग निर्मूलनाचे ध्येय प्राप्त केले आहे ?

135.

2009 चा 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस मिळाला ?

136.

सध्याची महाराष्ट्र विधानसभा कितवी आहे ?

137.

श्री बराक ओबामा अमेरिकेचे ___________ चे अध्यक्ष आहेत.

138.

जगात सर्वात जास्त कार्बन उत्सर्जन करणारी पहिल्या व दुस-या क्रमांकाची राष्ट्रजोडी.

139.

पंकज अडवाणी हा खालीलपैकी कोणत्या खेळाशी सम्बंधित आहे ?

140.

लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार (2009) यांना देण्यात आला

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०११ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.