राज्यसेवा पूर्व परीक्षा २०११ Questions And Answers:
व्हेन-आकृतीचे निरीक्षण करून उत्तर लिहा :
एकूण पुरुषांपैकी किती पुरुष धुम्रपान करणारे आहेत ?
खालील शब्दगट कोणत्या व्हेन-आकृतीशी अ, ब, क, ड संबंधित आहे ते ठरवा व त्या आकृतीचे सांकेतिक अक्षर दर्शविणारा योग्य पर्याय निवडा ?
संध्याकाळी 6:00 वाजता ग्रंथालयात वाचत बसलो असता माझ्या डाव्या बाजूच्या भितीतीत खिडकीतून प्रकाश आत येत होता. जर, ग्रंथालयाचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वेस असेल तर माझे तोंड कोणत्या दिशेस होते ?
एका मैदानात अरुण एका खांबापासून ईशान्ये कडे 9 मिटर चालत गेला-तरुण आग्नेयेकड़े 12 मीटर चालत गेला. तरुण दोन मटर परत आला तर, अरुण एक मिटर परत आला. तर दोघांमध्ये किती मीटर अंतर आहे ?
जर '_' म्हणजे '÷', 'x' म्हणजे '।', '+' ऐवजी 'x', ' ऐवजी '÷' ही चिन्हे वापरली तर 20 - 4 + 3 x 7 ÷ 2 चे उत्तर काय येईल ?
जर भागिले म्हणजे '-, गुणिले म्हणजे ", बेरीज म्हणजे 'x' व वजाबाकी म्हणजे '+' तर खालील प्रश्नाचे उत्तर काय ?
4 x 2 + 3 - 4 - 1 - 3
सूचना : प्रश्न क्र. 187 ते 191 ची उत्तरे खालील माहिनी वरून द्या.
एका शाळेतील पाच विद्याथ्र्यांचा मराठी, इंग्रजी, गणित व हिन्दी या विषयांचा निकाल आला असून
A, B व D हे गणित व इंग्रजी या विषयात उत्तीर्ण आहेत.
B, E व C हे इंग्रजी व मराठी या विषयात उत्तीर्ण आहेत.
D, C व E हे हिन्दी व मराठी विषयात उत्तीर्ण आहेत.
A, D व E हे इंग्रजी व हिन्दी या विषयात उत्तीर्ण आहेत.
खालीलपैकी कोण इंग्रजी विषयात उत्तीर्ण आहे ?
गणितात उत्तीर्ण विद्यार्थी कोणत्या गटाने दाखविले आहेत ?
सर्व विषयात कोण उत्तीर्ण झाले आहे ?
मराठी उत्तीर्ण परंतू हिन्दीत अनुत्तीर्ण कोण आहे ?
C व E दोघेही कोणत्या विषयात अनुत्तीर्ण आहे ?
महेशचे वय सारंगच्या वयाच्या निमपट आहे. 5 वर्षानंतर सारंगचे वय त्याच्या वडीलांच्या तत्कालीन वयापेक्षा 25 वर्षांनी कमी असेत. त्याच्या वडीलांचे आजचे वय 55 वर्षे असेल तर महेशचे आजचे वय किती ?
सचिनचे घडयाळ प्रत्येक तासाला 4 सेकंद पुढे जाते. सोमवारी सकाळी 11:00 वाजता बरोबर लावलेते घड्याळ त्यानंतर येणान्या शनिवारी 11.00 वाजता कोणती वेळ दाखवेल ?
नंतर क्रमाने येणारी आकृती ओळखा.
प्रश्न आकृती :
उत्तर आकृती :
1 जानेवारी 2010 ला शुक्रवार दिवस होता. तर 31 जानेवारी 2012 ला कोणता दिवस येईल ?
पूढील गटातील विसंगत पर्याय ओळखा.
(अ) भ्रमणध्वनी
(क) आंतरजाल
(ब) दूरध्वनी
(ड) संगणक
1500 च्या 5/3 चा 1/5 किती ?
सूचना : दिलेल्या आलेखाचा आधारे प्रश्न क्र .198 आणि 200 ह्या प्रश्नाची उत्तरे दया.
(अ, ब, क जिल्याची सोक संख्या समान आहे.)
सर्वात कार्य्षम असलेला जिल्हा कोणता ?
जिल्हा 'अ' व जिल्हा 'ब' मध्ये चालूस्थितीत असणा-या टेलिफोनचे प्रमाण काय ?
कोणत्या जिल्हयात प्रतीक्षा यादीतील टेलिफोनची संख्या जास्त आहे ?
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.