राज्यसेवा पूर्व परीक्षा २०११

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०११ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
141.

छत्तीसगढ़ी लोककला व कलाकार यांना राष्ट्रीय रंगमंचावर सादर करणारे नाट्यक्षेत्रातले प्रसिद्ध व्यक्तीमत्व कोणते ?

142.

2009 हे साल एका जगप्रसिद्ध व्यक्तींची 200वी जन्मशताब्दी म्हणून साजरे केले गेले. योग्य पर्याय निवडा.

143.

वेंकटरमण रामकृष्णन यांना 2009 चे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक अन्य दोन शास्त्रज्ञांबरोबर मिळाले. ते शास्त्रज्ञ खालील देशांचे आहेत. योग्य पर्याय निवडा. 

144.

राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा कधी अंमलात आला ?

145.

भारतीय लोकसभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण झाल्यात ?

146.

भारताने नालंदा, बिहार मधील दारुगोळा उत्पादन पुनरूजीवनासाठी कोणत्या देशा सोबत करार केला ?

147.

फिफा (FIFA) _________ या क्षेत्राशी सम्बंधित आहे.

148.

सन 2008 मध्ये 'भारत रत्न' पुरस्काराने कोणास सन्मानित करण्यात आले ?

149.

सन 2009 मध्ये 18वा आंतरराष्ट्रीय अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र यात्रा कोणत्या शहरात भरविण्यात आली ?

150.

कोणत्या संघटनेने स्वाईन फ्ल्यु - 2009 H1N1 इन्फ्ल्यु एन्झाला जगभर पसरलेला साथीचा रोग म्हणून घोषित केले ? 

151.

एका सांकेतिक भाषेत 573 चा अर्थ 'bring cold water' असा होतो. 342 चा अर्थ 'water is good असा होतो त 'bright gand boy' यासाठी 126 असा संकेत वापरतात तर, 'boy is bright' साठी खालीलपैकी कोणते संकेत येतील ? 

152.

प्रश्न चिह्नाच्या (?) जागेसाठी अचूक पर्याय शोधा. 

8:32:12: ?

153.

जर PUBLIC लिहितांना  असे लिहित असू तर SERVICE कसे लिहू ?

154.

जर CAT = 24, DOG = 28, तर 'HORSE साठी कोणता अंक असेल ?

155.

एका सांकेतिक भाषेत 'BRIGHTER' हा शब्द 'CSKHIUGS' असा लिहोला तर FIGHTER' हा शब्द कसा लिहावा ? 

156.

खालील संकेताचा अभ्यास करून 'CONCEPT" साठी कोणते संकेत येतील ते सांगा ? 

157.

सहा माणसे अ, ब, क, ड, ई आणि फ के एका रांगेत उभे आहेत. क आणि ड हे जवळजवळ असून
ई च्या बाजूला आहेत. ब हा अ च्या जवळ उभा आहे. अ हा फ पासून चौथा आहे, तर सगळ्यात टोकाला कोण उभे आहेत ?

158.

पूढील श्रृंखला पूर्ण करा : 

159.

सोबतच्या आकृतीत कित्ती आयत आहेत ?

160.

प्रश्न आकृती :

उत्तर आकृती :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०११ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.