राज्यसेवा पूर्व परीक्षा २०११

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०११ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

मुंबई उच्च न्यायालयाची न्यायिक खंडपीठे कुठे आहेत ?

22.

महाराष्ट्राच्या विधान परिषदेची सदस्य संख्या (strength) किती आहे ?

23.

खालील बाबींचा विचार करा :  

I. भारतीय राज्यघटनेनुसार भारताच्या राष्ट्रपतींना मंत्रीमंडळाच्या सल्ल्यानुसारच कारभार करावा लागतो. 

II. राष्ट्रपती त्या सल्याचा पुनर्विचार करण्यासाठी पुन्हा मंत्रीमंडळाकडे पाठवू शकतात परंतु
पुनर्विचारानंतर मंत्रीमंडळाने दिलेला सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक नाही.

24.

महाराष्ट्राच्या विधानपरिषदेत सध्या किती सभासद आहेत ? 

25.

पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख व सचिव म्हणुन कोण कार्य करतो ?

26.

महाराष्ट्रातील महानगरपालिकेच्या महापौरांचा कालावधी खालीलपैकी कोणता ?

27.

पंचायत समिती पातळीवर प्रशासकीय नेतृत्व कोण करतो ?

28.

महाराष्ट्रात एका वित्तिय वर्षात ग्रामसभेच्या किमान किती बैठका घेणे बंधनकारक आहे ?

29.

महाराष्ट्रात जिल्हा परिषदेचे सचिव कोण असतात ?

30.

खालीलपैकी कोणते विधान ग्रामसभेला लागू होत नाही ?

31.

खालीलपैकी कोणत्या दिव्याची कार्यक्षमता जास्त आहे ?

32.

चंद्र क्षितीजाजवळ असताना मोठा दिसतो. याचे कारण म्हणजे

33.

खाण्याच्या सोड्याचे शास्त्रीय नाव

34.

पहिली औद्योगिक क्रांती म्हणजे भारतातील कुठल्या प्राचीन उद्योगाचे ग्रेट ब्रिटनकडे स्थलांतर ? 

35.

भारत सरकारने एप्रिल 1999 मध्ये 'मुक्त आकाश नीती' कोणत्या उद्येशाने अवलंबिली ? 

36.

उर्जा समस्या सोडविण्यासाठी वापरणा-या अणूशक्ती रिअॅक्टर मध्ये कोणत्या पदार्थाचे आण्विक विभाजन केल्या जाते ?

37.

जोड्या जुळ्या : 

38.

मृगजळ _________ मुळे तयार होते.

39.

आधुनिक तंत्रज्ञानाचा विकास हा दिवसेंदिवस खालील गोष्टींवर अवलंबून आहे

40.

प्रगत देश व भारत यांच्यामधील दरी कमी होण्याकरीता

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०११ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.