राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-4

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-4 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
81.

ग्रामीण पुनरुत्थानासाठी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी खालीलपैकी कोणत्या प्रतिमानावर भर दिला आहे ?

82.

पुढील दोन विधानांपैकी कोणते खरे आहे ?

(a) सर्वाधिक भाजीपाला उत्पादनाची राज्ये आहेत पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र.

(b) भाजीपाल्यात सर्वाधिक उगवले जातात बटाटे, टोमॅटो व कांदे.

पर्यायी उत्तरे :

83.

जागतिक व्यापार संघटनेअंतर्गत कृषी संदर्भातील करारांचे उद्दिष्ट __________ हे होते.

84.

खालीलपैकी कोणत्या फळांच्या विपणनासाठी महाराष्ट्रातील शेतकरी भागीदारी तत्त्वावर सहकारी विपणन संस्थेद्वारे फळविक्री करतात?

(a) आंबा

(b) डाळिंब

(c) द्राक्ष

(d) चिकू

वरीलपैकी योग्य पर्याय निवडा :

85.

मानवी दारिद्र्य निर्देशांकाचे मोजमापन खालील निकषाच्या आधारे केले जाते :

86.

संयुक्त राष्ट्रे विकास कार्यक्रमा मार्फत मानवी विकासाचे मोजमापन मानवी विकास निर्देशांकानुसार केले जाते. ते  आहेत :

(a) मानव विकास निर्देशांक

(b) मानवी दारिद्र्य निर्देशांक

(c) स्थूल विकास निर्देशांक

(d) लिंग संबंधी विकास निर्देशांक

वरीलपैकी कोणता/ते पर्याय चुकीचा/चे आहे/आहेत ?

87.

खालील विधाने विचारात घ्या :

(a) विकसनशील आणि अविकसित देशांकडून शेती माल आणि शेती उत्पादनाच्या केल्या जाणाच्या निर्यातीत सर्वात जास्त वाटा युरोपीयन समुदायाचा आहे.

(b) आफ्रिकन देशाच्या कृषी निर्यातीपैकी 85% कृषी माल युरोपीयन समुदायाकडून घेतला जातो. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/आहेत ?

88.

खालील विधाने लक्षात घ्या आणि योग्य उत्तराची निवड करा.

(a) भारत हा जगातील सर्वात मोठा ट्रॅक्टर उत्पादक आहे.

(b) भारत हा जागतिक ट्रॅक्टर उत्पादनाच्या 1/3 उत्पादन करतो. 

पर्यायी उत्तरे : 

89.

हरित स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :

(a) 1990 मध्ये हरित स्थूल देशांतर्गत उत्पादनाची संकल्पना विकसित करण्यात आली.

(b) मानवी कल्याणावर परिणाम करणारे प्रदूषण आणि नैसर्गिक साधन सामुग्रीची कमी होणारी किंमत या घटकांचा विचार केला जातो.

(c) सन 2000 पासून चीनमध्ये हरित स्थूल देशांतर्गत उत्पादनाचे मोजमापन सुरू झाले.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/आहेत ? 

90.

‘अलंकारिक मत्स्यशेती' म्हणजे काय?

91.

पशुधन विमा योजनेबाबत खालील विधाने विचारात घ्या :

(a) पशुधन विमा योजनेला फेब्रुवारी 2006 मध्ये मान्यता दिली गेली.

(b) 2006-07 मध्ये संपूर्ण देशातील निवडक 200 जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर ही योजना सुरू झाली. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/आहेत ?

92.

सापेक्ष गरिबीच्या दृष्टीकोनातून खालीलपैकी कोणते निकष विचारात घेतले जातात?

(a) दरडोई उपभोग खर्च

(b) पोषक आहार मूल्य

(c) विविध गटांमधील उत्पन्न वितरण

(d) उत्पन्न पातळी

वरीलपैकी योग्य उत्तर निवडा :

93.

साप्ता (SAPTA) म्हणजे काय?

94.

विदेशी भांडवलाच्या प्रवेशावर _________ च्या कारणाने टीका केली जाते.
(a) बहुराष्ट्रीय कंपन्यांचे वर्चस्व

(b) प्राधान्येतर क्षेत्रातील गुंतवणूक

पर्यायी उत्तरे :

95.

खालीलपैकी कोणते आंतरराष्ट्रीय व्यापाराचे दोन प्रमुख फायदे आहेत ?

96.

खालील दोन विधानांपैकी कोणते खरे नाही ?

(a) महाराष्ट्रामध्ये वर्ष 2010-11 मध्ये सरासरी जमीन धारणा 1.44 हे. होती.

(b) सर्वात अधिक टक्केवारी लोकांची सरासरी जमीन धारणा 20 हे. व अधिक होती.

पर्यायी उत्तरे

97.

खालील दोन विधानांपैकी कोणते खरे आहे ? 
(a) शेतक-यांना त्यांच्या मालाला रास्त दर मिळवून देण्याच्या उद्देशाने तसेच ग्राहकाला चांगल्या प्रतीचा माल कमी दरात मिळवून देण्याकरिता महाराष्ट्र शासनाने शेतकरी बाजाराची स्थापना केली.

(b) या पद्धतीची विक्री प्रक्रिया आंध्रप्रदेशमध्ये वापरली गेली जेथे नाव आहे ''रायतु बाजार''.

पर्यायी उत्तरे : 

98.

अन्न सल्लागार कमिटीच्या (1958) अहवालानुसार सर्वसाधारणपणे काम करीत असलेल्या प्रौढाला प्रतिदिन _______कॅलरीज व _______ ग्रॅम प्रथिनांची गरज असते.

99.

विभेदित व्याज योजने अंतर्गत गरीब शेतक-यांना कोणत्या व्याज दराने कर्ज दिले जाते ?

100.

कॅलरीची व्याख्या अशी करता येईल की, 1 किलोग्राम पाण्याचे __________ तापमानामध्ये 1° तापमान वाढण्याकरिता लागणारी ऊर्जा.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-4 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.