राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-4

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-4 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
141.

निळसर हिरवी शाळे (अलगी) ही संभवनीय _________ करीता वापरली जातात.

142.

झाडांसाठी नायट्रोजनचे (नत्र) प्रमुख स्रोत कोणते ?

143.

सदाफुली पासून कर्क रोगावरील कोणते औषध मिळविले जाते ?

144.

वनस्पतीजन्य पदार्थ किंवा प्राणी पेशी अतीशीत स्थितीमध्ये - 196°C ला साठविण्यासाठी द्रवरूपी _________ चा वापर करतात.

145.

जैवीक इंधनाचा मुख्य पर्यावरणीय फायदा हा ते पर्यावरणात शून्य ग्रीन हाऊस वायु प्रसारीत करते या वस्तुस्थितीतून निर्माण होतो कारण : 

146.

1997 मधे _________ देशात अतिवृष्टीने (ढगफुटी) महापूर आल्यामुळे क्याच नंतर मुंबईच्या महापूराप्रमाणे अतोनात नुकसान झाले :

(a) जपान

(b) कॅनडा

(c) हाँगकाँग

(d) मध्य अमेरिका

पर्यायी उत्तरे :

147.

खालीलपैकी कोणती एक जोडी चुकीची आहे ?
(a) इंडोनेशियाच्या किनारपट्टीजवळ भूकंपामुळे महाकाय लाटांची निर्मिती : 26 डिसेंबर 2004

(b) मुंबईत आलेला महापूर : 26 जुलै 2005

(c) बोधगया बॉम्बस्फोट : 7 जुलै 2013

(d) मांढरादेवी देवळाच्या परिसरात लागलेली आग व चेंगराचेंगरी : 24 जानेवारी 2006

पर्यायी उत्तरे : 

148.

एकूण भूकंपसंख्येच्या अंदाजे 80% भूकंप __________ या भागात होतात किंवा आढळतात.

149.

भूकंपामधे सुधारीत 'मर्कली स्केल' खालीलपैकी कोणत्या गोष्टीचे मोजमाप करते.

150.

भारतातील चार मोठे भूकंप कालानुरूप चढत्या क्रमाने लावा :

(a) जबलपूर

(b) लातूर

(c) बिहार

(d) उत्तर काशी

पर्यायी उत्तरे : 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-4 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.