राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-4

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-4 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
101.

राष्ट्रीयकृत बँका गोदाम पावती किंवा वखार पावतीच्या आधारे गोदामात ठेवलेल्या मालाच्या प्रचलीत किंमतीच्या किती टक्के रक्कम कर्ज म्हणून मंजुर करते ? 

102.

भारतासारख्या विकसनशील देशामध्ये जगातील एकूण लोकसंखेच्या 20 टक्के पेक्षा कमी बालके आढळतात, परंतु कुपोषित बालकांच्या एकूण संख्येपैकी __________ टक्के बालके भारतामध्ये आहेत.

103.

केंद्र शासनाद्वारे (a) बाजरा (b) सर्वसाधारण-तांदूळ (c) हायब्रीड जवार या पिकांसाठी सन 2013-14
साठी किमान आधारभूत किंमती रु. _________ एवढ्या जाहिर झाल्या.

104.

भारत सरकार द्वारे महत्वाच्या पिकांच्या किमान आधारभूत किंमती (एम.एस.पी.) केव्हा जाहीर केल्या जातात?

105.

पुढील कोणते विधान अयोग्य आहे?

106.

 पुरुषांच्या गरजेप्रमाणे जोड्या लावा.


पर्यायी उत्तरे :

107.

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?

(a) पहिला ट्रॅक्टर भारतामध्ये सन 1914 मध्ये आणला गेला.

(b) केन्द्रीय ट्रेक्टर ऑरगनायझेशनने 1940 च्या दशकात उच्च अश्वशक्ति ट्रॅक्टर केवळ जमीन विकसित करण्यास आयात केला.

पर्यायी उत्तरे :

108.

पुढील कोणते विधान अयोग्य आहे?

109.

1951 मधील ____________ समितीच्या मते, भारतातील 90 टक्के शेतक-यांना सावकारांकडून कर्ज घ्यावे लागत होते. 

110.

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?

(a) राष्ट्रीय सल्लागार परिषदेने राष्ट्रीय सुरक्षा विधेयक प्रस्तावित केले होते.

(b) राष्ट्रीय कुटुम्ब आरोग्य सर्वेक्षण नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे 2005 - 06 नुसार आपली 62% लोकसंख्या कुपोषित आहे.

पर्यायी उत्तरे : 

111.

बायो डिझेल कशापासून बनविले जाते ?

112.

जर 3 किलोग्रॅम वस्तुमान असलेला पक्षी 2 मीटर/सेकंद या चालीने गतिमान असेल तर त्याची गतिज ऊर्जा किती ?

113.

औष्णिक वीज प्रकल्पामध्ये अणूच्या केंद्राचे विभाजन कशामुळे होते ? 

114.

सुदूर संवेदन उपग्रह कोणत्या कक्षेत भ्रमण करतात?

115.

एक ग्रॅम प्लुटोनियमचे उर्जेत रूपांतर केल्यास किती ऊर्जा मिळेल?

116.

उपग्रह मिशनला आधार देण्यासाठी दूरमापन, मार्गनिरीक्षण आणि प्रभूत्व (TTC) पूरवण्यासाठी इस्त्रोने जमिनीकेंद्र जाळे निर्माण केले.

इस्त्रोच्या या टी.टी.सी.(TTC) जमिनी केंद्राची ठिकाणे कोणती आहेत ?

(a) बँगलोर

(b) लखनऊ

(c) पोर्ट ब्लेअर ब्रेट

(d) मॉरीशिअस 

पर्यायी उत्तरे :

117.

भारतीय राष्ट्रीय उपग्रह प्रणालीच्या (इन्सॅट) व्यावहारिक उपयोगांमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही ?

118.

__________ ही जगातील अशी एकमेव जागा आहे जिथे U-235, Pu-239 आणि U-233 अशी तिन्ही विखंडनक्षम समस्थानिके विक्रियकात इंधन म्हणून वापरलेली आहेत.

119.

__________ साठी भारत--फ्रांस संधि उपग्रह मिशनचा आरगोस (ARGOS) आणि अॅलटिका (ALTIKA) सहीत उपग्रह सरल (SARAL) आहे.
(a) सागरविज्ञान अभ्यास

(b) खगोलशास्त्र अभ्यास

(c) संचार (दूरसंचार)

(d) प्रसारण

पर्यायी उत्तरे :

120.

गृहविद्युत उपयंत्रासाठी ऊर्जा कार्यक्षमता विभागाने (BEE) गुणवत्ता पातळी आणि लेबल लावण्याची योजना सुरू केली. उपयंत्रे खरेदीवेळी हे BEE तारका लेबल ग्राहकांना मार्गदर्शन करतात.

या तारका लेबलवर कोणती माहिती दर्शवलेली असते ?

(a) ऊर्जा तारका प्रमाण 

(b) 'ऊर्जा वाचविणे म्हणजे पैसा वाचविणे' प्रतिक चिन्ह 

(c) वार्षिक ऊर्जा खप

(d) बी.इ.इ. (BEE) प्रतिक चिन्ह

पर्यायी उत्तरे : 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-4 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.