राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-4

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-4 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
61.

खालीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/आहेत?

(a) रोख राखीव गुणोत्तर हे पत नियंत्रणाचे प्रभावी साधन आहे.

(b) 9, फेब्रुवारी 2013 मध्ये रोख राखीव गुणोत्तराचे प्रमाण 4.0% ने कमी झाले होते.

(c) 11 ऑगस्ट 2012 मध्ये वैधानिक रोखता प्रमाण 30.0% कमी केले होते.

पर्यायी उत्तरे :

62.

_________ यामुळे भारताचे आर्थिक शक्ती केंद्र असा महाराष्ट्राचा सामान्यतः उल्लेख केला जातो.

(a) बी.एस.ई. व एन.एस.ई.

(b) निर्यातीत मोठा वाटा

(c) गुंतवणुकीला पोषक वातावरण

(d) उच्च कृषी उत्पादकता

पर्यायी उत्तरे : 

63.

खालीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/आहेत ?

(a) 1950-51 मध्ये विकास खर्चाचे एकूण खर्चाशी असणारे प्रमाण 36.2% होते.

(b) 1980-81 मध्ये विकास खर्चाचे एकूण खर्चाशी असणारे प्रमाण 65.8% होते.

(c) 2007-08 मध्ये विकास खर्चाचे एकूण सार्वजनिक खर्चाशी असणारे प्रमाण 85.0% होते.

पर्यायी उत्तरे : 

64.

दारिद्र्य निर्मूलनासंदर्भात खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत?
(a) आर्थिक सुधारणांनंतर ग्रामीण दारिद्र्यात घट झाली.

(b) आर्थिक सुधारणांनंतर ग्रामीण विकासात साचलेपणा आला.

(c) आर्थिक विकासातील साचलेपणामुळे ग्रामीण दारिद्रय कमी झालेले नाही.

(d) ग्रामीण दारिद्रय निर्मूलन योजनांचा ग्रामीण सामाजिक कल्याणावर विशेष परिणाम झाला नाही. वरीलपैकी योग्य विधान/विधाने निवडा.

65.

खालील विधाने भारताच्या केंद्र आणि राज्यसरकारच्या महसूल प्रवाहासंबंधी आहेत.
(a) कर महसूलामधे सर्वसाधारणपणे वाढ झाली आहे.

(b) केंद्रसरकारचा महसूल हा राज्यसरकारच्या महसूलापेक्षा वेगाने वाढत आहे.
(c) वैयक्तिक उत्पन्न कर हा केंद्रसरकारसाठी सर्वात महत्त्वाचा एक कर आहे.

(d) केंद्रसरकारसाठी सर्वात महत्त्वाचा बिगरकर महसूल स्रोत म्हणजे केंद्रसरकारने राज्यसरकारांना दिलेल्या कर्जावरील व्याज.

वरीलपैकी कोणती विधाने खरी आहेत ?

66.

पुढील विधानांचा विचार करा :

(a) चीनमधील लोकसंख्या भारतातील लोकसंख्येपेक्षा अधिक आहे.

(b) चीनमधील प्रजनन दर भारताच्या प्रजननदरा पेक्षा अधिक आहे.

(c) चीनमधील लोकसंख्येतील मुलांचे शेकडा प्रमाण भारतापेक्षा अधिक आहे.

योग्य पर्याय निवडा :

67.

राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 च्या सूचनेनुसार 2010 पर्यंत खालील राष्ट्रीय सामाजिक लोकसंख्या ध्येय साध्य करण्याचे ठरले.

(a) 14 वर्षापर्यंतच्या मुलांना शालेय शिक्षण मोफत आणि सक्तीचे करणे.

(b) जन्म, मृत्यु, विवाह आणि गरोदर स्त्रिया यांची 80% नोंदणी साध्य करणे .

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/आहेत? 

68.

पुढील विधानांवर विचार करा : 

(a) पुरवठा साखळी व्यवस्थापन हा कृषी विपणनातील कळीचा मुद्दा आहे.

(b) किरकोळ क्षेत्रातील थेट विदेशी गुंतवणूकीमुळे कृषी मालाच्या विपणनात मदत होईल.

योग्य पर्याय निवडा : 

69.

भारतात कृषीमालाच्या व्यापारात 'फ्युचर ट्रेडिंग' मधे (वायदे बाजारामध्ये )काम करणारी राष्ट्रीय संस्था कोणती ?

70.

खालील विधाने विचारात घ्या :

(a) मनरेगा योजना सप्टेंबर 2005 मध्ये अधिसूचित करण्यात आली. 

(b) मनरेगा योजनेची अंमलबजावणी करणारी ग्रामपंचायत ही महत्वपूर्ण संस्था आहे.

(c) मनरेगाच्या लाभार्थीना दिली जाणारी देयके फक्त रोख रक्कम स्वरूपात दिली जातात.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/आहेत ? .

71.

सर्वसाधारण व्यापार आणि जकाती करारासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या :

(a) 1947 मध्ये 23 देशांनी गॅट करारावर सह्या केल्या.

(b) भारतात 1994 मध्ये गॅटचे सभासदत्व मिळाले.

(c) 1994 मध्ये 118 देश गॅटचे सभासद होते.

वरीलपैकी कोणते/ती विधाने योग्य आहे/आहेत ? 

72.

पुढील दोन विधानांपैकी कोणते खरे आहे?

(a) शेतमालाच्या किमती प्रथम पंचवार्षिक योजना काळात प्रत्यक्षात उतरल्या.

(b) तदनंतर शेतमालाच्या किमती निरंतर वाढतच गेल्या केवळ 1971-72 बर्ष सोडून.

पर्यायी उत्तरे :

73.

भारतात 'कंत्राटी शेती' या संकल्पनेचा वापर प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणावर केला गेला?

74.

सर्व शिक्षा अभियान ____________ यासाठी सुरू करण्यात आले.

(a) प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण

(b) मुलींच्या शैक्षणिक गरजांची परिपूर्ती वर विशेष भर देण्यासाठी

योग्य पर्याय निवडा :

75.

कंत्राटी शेतीत खालीलपैकी कशाचा समावेश होतो ?

(a) पूर्वनिर्धारित किंमत

(b) पूर्वनिर्धारित दर्जा

(c) पूर्वनिर्धारित नगसंख्या

(d) निवडक आदानांचा पुरवठा

पर्यायी उत्तरे : 

76.

पुढील दोन विधानांपैकी कोणते खरे आहे ?

(a) 2011-12 या कालावधीत भारतातील फुलशेती खालील एकूण क्षेत्र 0.32 दशलक्ष हेक्टर होते.

(b) फुलांच्या उत्पादनात अग्रगणी असलेली राज्ये आहेत पश्चिम बंगाल, कर्नाटक व महाराष्ट्र. 

पर्यायी उत्तरे :

77.

देशाच्या आर्थिक विकासाचा दर मुख्यत्वे __________ यावर अवलंबून असतो.

(a) शिक्षण आणि संशोधन

(b) भांडवल आणि नैसर्गिक साधने

(c) आंतरराष्ट्रीय व्यापार व शांतता

(d) शेती आणि सिंचन

पर्यायी उत्तरे :

78.

पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

(a) तौलनिक खर्च सिद्धांत डेव्हीड रिकार्डी यांनी मांडला.

(b) हा सिद्धांत श्रम व भांडवल हे उत्पादनाचे घटक गृहित धरतो.

(c) हा सिद्धांत पूर्ण रोजगार गृहित धरतो.

पर्यायी उत्तरे :

79.

लोकसंख्या तज्ञांच्या मते भारतात सुमारे 2016 पर्यंत लोकसंख्या अधिलाभाची शक्यता खालील घटनेतून दिसून येईल.

(a) एकूण लोकसंख्या तीव्रतेने कमी होईल.

(b) उत्पादक वयोगटातील लोकसंख्येत वाढ होईल.

(c) जन्म आणि मृत्यूदर या दोन्हीत घट होईल.

(d) स्त्री-पुरुष गुणोत्तर प्रमाणात योग्य संतुलन होईल.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/आहेत ?

80.

भारतातील ऊस उत्पादक राज्यांची उतरत्या क्रमानुसार अचूक क्रमवारीता अशी आहे.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-4 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.