राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-4

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-4 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
1.

खालील विधाने विचारात घ्या :

(a) आंतरराष्ट्रीय नाणे निधी ही संयुक्त राष्ट्राची विशेष संस्था आहे.

(b) आंतरराष्ट्रीय नाणे निधी सभासद देशांना तात्पुरत्या व्यवहारतोलातील तुटीसाठी निधी पुरविते.

(c) सध्या आंतरराष्ट्रीय नाणे निधीचे 200 देश सभासद आहेत.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/आहेत ?

2.

खालील विधाने विचारात घ्या :

(a) जागतिक बँक प्रकल्पाभिमुख आणि उपक्रमाभिमुख मदत देते.

(b) 1960 मध्ये आंतरराष्ट्रीय विकास संस्थेची स्थापना झाली.

(c) आंतरराष्ट्रीय विकास संस्था जगातील गरीब देशांना व्याज मुक्त मदत देते.

वरीलपैकी कोणते/ती विधाने बरोबर आहे/आहेत ?

3.

भारताच्या परकीय व्यापाराच्या रचनेचे वर्णन करणाच्या खालील विधानांपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?

4.

लघुउद्योगासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
(a) निवडक क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानातील गुंतवणूकीसाठी 12% भांडवली अनुदान दिले जाते.

(b) अबकारी कराची सूट मर्यादा 50 लाखापासून ते 1 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

(c) सध्या लघुउद्योग क्षेत्रातील उत्पादनासाठी 120 वस्तू (घटक) संरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/ आहेत ? 

5.

खालील विधाने विचारात घ्या :

(a) भारत हा गैट आणि जागतिक व्यापार संघटना या दोन्हीचा संस्थापक सदस्य आहे.

(b) व्यापार आणि जकाती विषयाच्या सर्वसाधारण कागची स्थापना 1949 मध्ये झाली.

(c) जागतिक व्यापार संघटनेची सध्याची सभासद संख्या 149 आहे.

(d) जागतिक व्यापार संघटनेची स्थापना 1 जानेवारी 1995 मध्ये झाली.

वरीलपैकी कोणतेती विधान'ने असत्य आहे/आहेत?

6.

खालील विधाने विचारात घ्या :

(a) जानेवारी 2004 मध्ये वैज्ञानिक आणि तांत्रिक नियतकालिके, मासिके आणि जर्नल (दैनिक) यांच्या मुद्रणातील परकीय प्रत्यक्ष गुंतवणुक 100%, पर्यंत करण्यासाठी सरकारने परवानगी दिली.

(b) जानेवारी 2004 मध्ये पेट्रोलियम क्षेत्रातील परकीय प्रत्यक्ष गुंतवणुक मर्यादा 100% पर्यंत सरकारने वाढविली.

c) व्यवसाय ते ई व्यापार व्यवसायासाठी परकीय प्रत्यक्ष गुंतवणुक 80% करण्यासाठी परवानगी दिली. 

वरीलपैकी कोणतेत विधान/ने बरोबर आहे/आहेत?

7.

1991 च्या लघुउद्योगांसाठीच्या योजनेनुसार, राष्ट्रीय लघुउद्योग महामंडळाने खालीलपैकी कोणत्या गोष्टींवर लक्ष द्यायचे होते ?

8.

खालीलपैकी कोणता जागतिकीकरणाचा निर्देशांक नाही ? 

9.

'उरूग्वे फेरी' ही संकल्पना ____________ शी संबंधित आहे.

10.

लघुउद्योग विकास संघटना लघुउद्योगांना प्रामुख्याने कोणत्या गोष्टीसाठी आधार देण्यासाठी ओळखली होती ?

11.

खालील विधाने आयातीवरील संख्यात्मक निर्बधांच्या उच्चाटनाविषयी आहेत.

(a) असे उच्चाटन कोणत्याही प्रकारच्या आयात करास मान्यता देत नाही.

(b) त्याचा अर्थ असा की वस्तूंची आयात कोणत्याही आयात अनुज्ञप्ती किंवा कोट्याशिवाय करता येईल. 

(c) असे उच्चाटन देशांतर्गत किंमतीवर परिणाम करीत नाही.

(d) हे उच्चाटन देशामधे स्पर्धेस प्रोत्साहन देते.

यापैकी कोणती विधाने खरी नाहीत?

12.

महाराष्ट्राच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत होणा-या खर्चाच्या विभागणीच्या संदर्भात खालील पर्यायांपैकी कोणता पर्याय बरोबर आहे ?

13.

सहकारी साखर कारखान्यातील शेतकरी, राज्यसरकार आणि वित्तीय संस्था यांचे भांडवल गुंतवणूकीच्या टक्केवारीचे गुणोत्तर खालील प्रमाणे आहे. योग्य पर्याय शोधा : 

14.

खालील विधाने विचारात घ्या :

(a) भारतातील राष्ट्रीय शेती सहकारी विपणन संघ ही राष्ट्रीय पातळीवरील शिखर सहकारी संस्था आहे. 

(b) नाफेड हे शेती उत्पादनाच्या आंतर-राज्य आणि निर्यात व्यापारास प्रोत्साहन देते.

(c) 1974 मध्ये राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाची स्थापना झाली.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर 

15.

2003-2007 च्या आयात-निर्यात धोरणातील सर्वात महत्त्वाचा उपक्रम कोणता ?

16.

खालील विधाने विचारात घ्या :

(a) उदारीकरण हे भारतातील सुधारणांची दिशा दर्शविते.

(b) खाजगीकरण हे भारतातील सुधारणांचा मार्ग दर्शविते.

(c) जागतिकीकरण हे भारतातील सुधारणांचे अंतिम ध्येय दर्शविते.

वरीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत ?

17.

खालील विधाने विचारात घ्या :

(a) 'वृद्धीसह सामाजिक न्याय आणि समानता' यावर नवव्या योजनेने भर दिला.

(b) दहाव्या योजनेचे अर्थव्यवस्थेचा वार्षिक वृद्धी दर 8% चे उद्दिष्ट 

(c) 'पायाभूत विकास' यावर दुस-या योजनेत भर देण्यात आला. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/आहेत ?

18.

जागतिकीकरणानंतर भारताच्या आयात-निर्यात धोरणात खालीलपैकी कोणता बदल दिसून येतो ?

19.

समतोल प्रादेशिक वाढीसाठी, दहाव्या पंचवार्षिक योजनेतील नवीन उपक्रम म्हणजे :

20.

सरकारने स्वीकारलेल्या स्थूल आर्थिक स्थिरीकरण कार्यक्रमांतर्गत खालील उपाय सुचविले आहेत :
(a) भाववाढ नियंत्रण

(b) वित्तीय क्षेत्रातील सुधारणा

(c) व्यवहारतोल स्थितीत सुधारणा

(d) व्यापार आणि भांडवल प्रवाह सुधारणा

वरीलपैकी कोणता/ते पर्याय बरोबर आहे/आहेत ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-4 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.