राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-4

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-4 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

अर्थव्यवस्थेत सार्वजनिक क्षेत्रावर लक्ष कमी करणे व खाजगी क्षेत्राचा विकास करणे यावर सर्वप्रथम भर ___________ यांनी दिला. 

22.

परकीय गुंतवणूक तेंव्हाच आकर्षित होऊ शकते जेंव्हा :
(a) पायाभूत सुविधांचा चांगला विकास होतो.

(b) आंतरराष्ट्रोय व्यवहार शेष नियंत्रणात असते.

(c) चलनवाढ नियंत्रणात असते.

(d) आकर्षक सवलती दिल्या जातात.

वरीलपैकी योग्य उत्तर निवडा : 

23.

खालील विधाने विचारात घ्या :
(a) 2004-05 पासून भारताच्या निर्यात उत्पन्नात अभियांत्रिकी वस्तूंनी प्रथम स्थान मिळविले आहे.

(b) 2011-12 मध्ये भारताच्या निर्यात उत्पन्नात पेट्रोल ज यादनां द्वितीय स्थान मिळविले.

(c) 2011-12 मध्ये भारताच्या निर्यात उत्पन्नात मौल्यवान रत्ने आम ज जहीर यांचे चौथे स्थान होते. 

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने असत्य आहे/आहेत? 

24.

भारतीय नियोजन अयशस्वी होण्याची प्रमुख तीन कारणे कोणती?

(a) सार्वजनिक क्षेत्रातील अकार्यक्षम उत्पादन. 

(b) व्यावसायिक संरचनेत न झालेला बदल.

(c) दारिद्र्य निर्मूलनातील अपयश.

(d) महालनोबिस प्रतिमानाचा अयोग्य वापर.

पर्याय :

25.

प्राध्यापक एस. डी. तेंडुलकर - गरीबीचा अंदाज वर्तवण्यासाठीच्या तज्ञ गटाचे अध्यक्ष - यांनी दिलेली देशातील दारिद्र्यरेषेखालील लोकसंख्येची टक्केवारी ही नियोजन मंडळाने दिलेल्या आकडेवारीपेक्षा तुलनात्मक दृष्ट्या अधिक असल्याचे आढळून येते. याचे प्रमुख कारण म्हणजे :

26.

खालील विधाने विचारात घ्या :

(a) मार्च 2005 मध्ये भारत सरकारने पेटंन्ट कायदा 2005 चा स्वीकार केला.

(b) 1970 च्या भारतीय पेटंन्ट कायद्याने फक्त अन्न आणि रसायने पेटंन्ट कृतीला परवानगी दिली.

(c) 1999 च्या पेटंन्ट कायद्याने संपूर्ण विपणन अधिकार दिला.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने चूकीचे/ची आहे/आहेत. 

27.

खालीलपैकी कोणता घटक ''रोजगारी हमी कायदा-2005'' चा भाग नाही ?

28.

भारतीय नियोजन मंडळाने प्रादेशिक असमतोल कमी करण्यासाठी धोरणात्मक उपाय योजना स्वीकारलेल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे :

(a) मागास प्रदेशाचा प्रत्यक्ष विकास करण्यासाठी विशेष क्षेत्र विकास कार्यक्रम राबविणे.

(b) मागास प्रदेशातील उद्योग प्रकल्पांना सवलतीचा वित्तपुरवठा स्टेट बँक ऑफ इंडीया कडून देणे.

(c) मागास प्रदेशात खाजगी गुंतवणूकीला प्रोत्साहन देणे.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/आहेत ?

29.

खालील विधाने विचारात घ्या :

(a) महाराष्ट्रामध्ये सहकारी चळवळीची सुरुवात प्राथमिक शेती पतसंस्थेच्या स्थापनेने 1910 मध्ये झाली.

(b) अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा येथे पहिला सहकारी साखर कारखाना 1959 मध्ये स्थापन झाला.

(c) महानंदा डेअरीची स्थापना 1980 मध्ये मुंबईत दूध विक्रीसाठी झाली.

वरीलपैकी कोणते/ती विधाने/ने सत्य आहे/आहेत ?

30.

खालील विधाने विचारात घ्या :

(a) 1966 मध्ये आंतरराष्ट्रीय सहकारी संघाच्या परिषदेने ‘सहकारांतर्गत सहकार' या नवीन तत्वाचा स्वीकार केला.

(b) 1966 मध्ये आंतरराष्ट्रीय सहकारी संघाच्या परिषदेने ‘भांडवलावर मर्यादित व्याज' या नवीन तत्वाचा स्वीकार केला.

(c) 1995 मध्ये आंतरराष्ट्रीय सहकारी संघटनेने 'समाजाबद्दलचे कर्तव्य' हे नवीन तत्व स्वीकारले. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/आहेत ?

31.

खालीलपैकी कोणते विधान भारतीय केंद्रसरकारच्या अर्थसंकल्पातील बदलाला लागू पडत नाही ?

32.

खालीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/आहेत ?

(a) 2011-12 मध्ये सेवा करातील महसुलात 37.4% वाढ झाली, हे महसूल स्रोतातील सेवा कर महत्वाचे क्षेत्र असल्याचे निदर्शक आहे.

(b) प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण योजना 1 जानेवारी 2013 सात योजनासह संपूर्ण भारतात सुरु झाली.

पर्यायी उत्तरे :

33.

खालीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/आहेत?

(a) 2009-10 मध्ये महाराष्ट्राचा सेवा क्षेत्रातील विकास दर 9.6% होता.

(b) 2010-11 मध्ये महाराष्ट्राच्या स्थूल देशांतर्गत उत्पादनात सेवा क्षेत्राचा वाटा 61% होता.

(c) 2012-13 मध्ये महाराष्ट्राच्या स्थूल देशांतर्गत उत्पादनात बांधकाम क्षेत्राचा वाटा 22% होता.

पर्यायी उत्तरे : 

34.

महाराष्ट्रात कोणत्या दोन उद्योगांमध्ये थेट परकीय गुंतवणूकीसाठी अधिक प्रस्ताव येतात?

35.

पैशाच्या स्थिर मूल्यासाठी मौद्रिक व्यवस्थापन महत्त्वाचे आहे कारण :
(a) पैसा हा मापनाचे महत्वाचे कार्य करतो.

(b) पैशाचे मूल्य स्थिर रहात नाही.

(c) पैशाच्या अस्थिर मूल्यामुळे अनेक सामाजिक आर्थिक समस्या निर्माण होतात.

(d) पैशाच्या मूल्याचा गुंतवणुकीवर परिणाम होतो. 

वरीलपैकी योग्य विधाने निवडा. 

36.

रोजगार पुरवणारी खालीलपैकी कोणती योजना विशेषतः दुष्काळग्रस्त भागांसाठी सुरु केली होती ?

37.

भारतीय औद्योगिक पूनर्रचना महामंडळाकडे खालील कार्ये सोपविलेली होती.

(a) आजारी उद्योगांना वित्तीय मदत देणे.

(b) आजारी उद्योगांना व्यवस्थापकीय आणि तांत्रिक मदत देणे.

(c) आजारी उद्योगांच्या प्रकरणा संबंधात बँकेला समुपदेशन देणे.

(d) आजारी उद्योगांना वाहतूक आणि दळणवळण सेवा देणे.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने चुकीचे/ची आहे/आहेत ?

38.

तेंडुलकर सूत्राप्रमाणे दारिद्र्यात मोठ्या प्रमाणात घट झाली याचे कारण :

(a) उच्च विकास दर

(b) मनरेगावरील वाढीव खर्च

(c) उच्च किंमती

(d) समावेशक विकास

पर्यायी उत्तरे : 

39.

खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत ?

(a) उत्पादन पद्धती वस्तू आणि सेवांची निव्वळ मूल्य वृद्धी दर्शविते.

(b) उत्पन्न पद्धती सेवा क्षेत्राचे स्थूल देशांतर्गत उत्पादन दर्शविते.

(c) राष्ट्रीय उत्पन्न मोजमापनासाठी उत्पादन पद्धती आणि उत्पन्न पद्धतीचा एकत्रित वापर केला जातो.

 पर्यायी उत्तरे :

40.

खालीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/आहेत?

(a) मूल्यवर्धित कर ही बहु केन्द्रीय कर गोळा करणारी पद्धती आहे.

(b) अमूल्यवर्धित कर ही एक केन्द्रीत (उद्देशीय) कर गोळा करणारी पद्धत आहे.

(c) मूल्यवर्धित कराच्या अंमलबजावणीमुळे गरीब लोकांच्या राहणीमानाचा दर्जा आणि खरेदी शक्तीत वाढ होईल.

पर्यायी उत्तरे :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-4 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.