राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-4

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-4 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
121.

भारताची द्वितीय संशोधन अणुभट्टी सायरस ही खालील कोणत्या संयुक्त प्रकल्पामध्ये उभारण्यात आली ?

122.

कॉम्प्रहेन्सिव्ह टेस्ट-बॅन-ट्रिएटी (CTET) चे वैधता तपासणी क्षेत्र पृथ्वीवर केलेले कोणतेही अणुकेंद्रकिय स्फोट शोधण्यासाठी संकल्पित आहे. हे वैधता क्षेत्र आंतरराष्ट्रीय पहाणी प्रणालीचे बनलेले आहे. या पहाणी/निरीक्षण प्रणाली कोणत्या?

(a) भूकंपविषयक पाहणी/निरीक्षण

(b) जलध्वनीविषयक (हायड्रोअॅकॉस्टीक) पाहणी

(c) अवध्वनी (इन्फ्रासाउंड) पाहणी

(d) अणुकेंद्रकिय किरणोत्सार पाहणी

पर्यायी उत्तरे : 

123.

द्वितीय नाभिकीय इन्धन पुनर्प्रक्रिया संकुल कुठे उभारल्या जाईल?

124.

अन्न पदार्थांच्या इरेडिएशन गॅमा किरणांचा स्रोत म्हणून काय वापरले जाते?

125.

आण्विक ऊर्जा विभाग आणि संरक्षण संशोधन विकास संस्था यांनी पोखरणमध्ये संयुक्तपणे क्रमाने पाच अण्विक चाचण्या कोणत्या तारखेस घेतल्या?

126.

जे सॉफ्टवेअर पॅकेज साधारणतः बिटमॅप प्रतिमा आणि व्हेक्टर प्रतिमा यांच्या निर्मितीसाठी वापरतात त्यांना अनुक्रमे ___________ म्हणतात,

127.

समांतर तारांचा समुह जो दोन किंवा जास्त संगणक संबंधित उपकरणांना जोडतो त्याला __________ म्हणतात.

128.

जी.एस.एम. (ग्लोबल सिस्टम फॉर मोबाईल कम्यूनिकेशन) कुठल्या तंत्रज्ञानावर आधारित आहे :

129.

माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 नुसार जो कोणी जाणीवपूर्वक किंवा उद्देशपूर्वक संगणकीय प्रोग्रॅम/माहितीमध्ये फेरफार करतो, नष्ट करतो किंवा चोरतो किंवा जाणीवपूर्वक/उद्देशपूर्वक दुसऱ्याला हे करण्यास भाग पाडतो, जेव्हा हा संगणकीय प्रोग्रॅम/माहिती कायद्यानुसार ती जोपर्यंत वापरात आहे तोपर्यंत जपणे जरुरीचे आहे, अशी व्यक्ती खालीलपैकी कोणत्या शिक्षेस पात्र आहे?

130.

संगणकाचे जाळे ज्यामध्ये प्रत्येक पॅकेट हे इतरांपेक्षा स्वतंत्रपणे ओळखले जाते आणि जरी हे पॅकेट मल्टीपॅकेट प्रक्षेपण" चा एक भाग असले तरीसुद्धा असे संगणकाचे जाळे त्या पॅकेटला एक स्वतंत्र दर्जा/वागणुक देने, अशा संगणकीय जाळ्याला ___________ म्हणतात.

131.

खालीलपैकी __________ ह्या जीवाणूम समुद्रातील तेल विघटन करणारा 'सुपरबग' म्हणतात,

132.

मिक्स अँटि गॅस गॅगरीन इंजेक्शनमुळे अवयव विच्छेदन टाळता येणार आहे. भारतात पहिल्यांदा 2014 मध्ये त्याची निर्मिती ___________ ने केली. 

133.

बी.टी. कापूस ही ___________ आहे.

134.

__________ कर्करोगासाठी, कर्करोग प्रतिकारक लस यशस्वीरित्या प्रथम बनवली गेली.

135.

अनुवंशोत्क्रमित वनस्पती बनविणे अंनुवशोत्क्रमित प्राणी बनविण्यापेक्षा सुलभ असते कारण :

136.

___________ आजारामध्ये रक्त सांकळण्यासाठी आवश्यक घटक VIII नसल्याने रक्त गोठत नाही. 

137.

साखरेपासून व्यापारविषयक अल्कोहोल निर्मिती करण्यासाठी _________ या सूक्ष्मजीवाचा प्रामुख्याने वापर केला जातो. 

138.

समुद्री अपृष्ठवंशी प्रवाळ ___________ पासून कठीण सांगाडे बनवतात. 

139.

नायट्रोजनच्या स्थिरीकरणासाठी आवश्यक असलेला जनुक 'नीफ' हा प्रविष्ट करण्यासाठी _________ कृतंकन (clouing) करतात?

140.

डॉ. जेफ बोके व त्यांच्या सहकार्याने एन.वाय.यू. लॅगॉन मेडीकल सेंटरच्या सिस्टम जेनेटीक्स ह्या संस्थेमध्ये, 2014 साली _________ चा पहिला संपूर्ण कार्यरत असलेला क्रोमोसोम बनविला.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-4 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.