PSI Pre 2011 Exam Question Paper

PSI Pre 2011 Exam Question Paper Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
81.

क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातील ___________ क्रमांकाचा देश आहे. 

82.

झासकर, लडाख व काराकोरम पर्वतरांगांचे स्थान ________ हिमालयात आहे.

83.

___________ हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे. 

84.

भारतामध्ये दर ___________ वर्षांनी पशुगणना केली जाते.

85.

श्योक, झासकर आणि गिलगिट या नद्या _________ या नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत.

86.

__________ हे राज्य तंबाखू उत्पादनात अग्रेसर आहे. 

87.

सोलापूर-विजापूर-हुबळी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ________ आहे .

88.

कोणत्या नदीला बिहारचे दु:खाश्रु म्हणतात ?

89.

लोह व अॅल्युमिनिअमचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त असते ?

90.

अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य ____________ आहे.

91.

जम्मु व काश्मिर या राज्यामधील सलाल जलविद्युत् प्रकल्प _______  या नदीवर आहे. 

92.

भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य ___________ आहे .

93.

संकल्पित जैतापूर अणु-ऊर्जा प्रकल्पाचे स्थान  __________ या जिल्ह्यात आहे. 

94.

कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा, ___________ या ठिकाणी आहे. 

95.

खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामड्याच्या वस्तु बनविण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो ?

96.

खालीलपैकी कोणत्या ठिकाणास महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते ?

97.

खालीलपैकी कोणता जिल्हा महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा आहे ?

98.

महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा-वेरूळ लेणी आहेत ?

99.

महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ऊस संशोधन केंद्र सुरु करण्यात आले आहे ? 

100.

खालीलपैकी कोणती वस्ती महानगरपालिका नाही ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

PSI Pre 2011 Exam Question Paper Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.