PSI Pre 2011 Exam Question Paper

PSI Pre 2011 Exam Question Paper Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
121.

गावचा पोलीस पाटील ___________ कडून नियुक्त केला जातो.

122.

महाराष्ट्रातील पंचायत राज्याचा आकृतीबंध निश्चित करण्यासाठी सर्वात प्रथम कोणती कमिटी नेमली होती ?

123.

महाराष्ट्रातील ग्राम स्वच्छता अभियानाला कोणत्या संताचे नाव दिलेले आहे ?

124.

गोसीखुर्द धरण __________ जिल्ह्यात आहे.

125.

ग्रामपंचायतीमध्ये किती सभासद असू शकतात ?

126.

‘जलमणी' योजना कशाशी संबंधित आहे ?

127.

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी कायदा 2005 अन्तर्गत उत्कृष्ट काम केल्याबद्दल कोणत्या जिल्ह्याना पुरस्कार मिळाले ?

128.

'अकुला' पानबुडी भारताने कोणत्या देशाकडून घेतली आहे ?

129.

द्वितीय विश्व मराठी साहित्य सम्मेलन कोठे पार पडले ?

130.

अमेरिकेचा प्रसिद्ध ग्रॅमी पुरस्कार ____________ यांना मिळाला.

131.

केंब्रीज विद्यापिठाने भारताच्या कोणत्या पंतप्रधानाच्या नावाने शिष्यवृत्ती जाहीर केली ?

132.

प्रसिद्ध चित्रकार एम. एफ. हुसेन यांनी कोणत्या देशाचे नागरिकत्व स्वीकारले ?

133.

टिंग्याची भूमिका केलेल्या कलाकाराचे आडनाव काय आहे ?

134.

“सेझ' (SEZ) चे विस्तारित रूप काय आहे ?

135.

यमुना गंगा नदीचा संगम कोठे होतो ?

136.

टाटांनी उत्पादित केलेली छोटी कार __________ या नावाने ओळखली जाते. 

137.

खालीलपैकी कोणी भारतात आश्रय मागितला आहे ?

138.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष कोण आहेत ?

139.

महाराष्ट्रात 2008 हे वर्ष काय म्हणून साजरे करण्यात आले ? 

140.

स्लमडॉग मिल्लेनियर ह्या चित्रपटाला किती ऑस्कर पुरस्कार मिळाले ? 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

PSI Pre 2011 Exam Question Paper Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.