PSI Pre 2011 Exam Question Paper

PSI Pre 2011 Exam Question Paper Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

भारतीय कामगार संघटनावर कुठल्या क्रांतीचा फार मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडला ? 

42.

अचूक कालक्रम लावा :  

(अ) गदरपार्टीची स्थापना 

(ब) चौरीचौरी घटना 

(क) खुदीराम बोसची फाशी 

(ड) मलबारमध्ये मोपला बंड 

अ = 1; ब = 2; के = 3; इ = 4 

43.

'वहाबी' चळवळीचे उद्दिष्ट कोणते ?

44.

ब्रिटीशांचे आर्थिक धोरण ह्या नावाने ओळखल्या जात होते _____________ 

45.

शेतीचे व्यापारीकरण म्हणजे ___________

46.

भारताच्या दारिद्र्याच्या मुळाशी ब्रिटीशांचे आर्थिक धोरण जबाबदार आहे' असे ठामपणे प्रतिपादन करणारे पहिले भारतीय विचारवंत कोण ? 

47.

राष्ट्रीय काँग्रेस सभेच्या मुंबई येथील पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?

48.

ब्रिटीशांच्या आर्थिक धोरणामुळे शेतीचे व्यापारीकरण झाले म्हणजे

49.

1919 च्या 'माँट-फोर्ड कायद्यावर' हे ‘स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे' अशी टीका कोणी केली ?

50.

लंडनमध्ये 'इंडिया हाऊस' ची स्थापना _______ यांनी केली.

51.

'अनुद्योगीकरण' म्हणजे काय ?

52.

कोणत्या पद्धतीत शासकीय अधिकारी सरळ शेतक-यांकडून जमीन महसूल वसूल करीत असे ?

53.

“ब्रिटीश सरकार भारताला टप्प्याटप्प्याने स्वशासनाचे अधिकार आणि जबाबदार राज्य पद्धती देईल” असे 1917 साली _____________  यांनी घोषित केले. 

54.

ब्रिटीश सरकारने मदनलाल धिंग्रा यास __________ साली फाशी दिले. 

55.

1906 मध्ये दलित संघाची स्थापना करून त्याद्वारे दलितोद्धाराचे कार्य कुणी केले ? 

56.

खालील वाक्ये काळजीपूर्वक वाचा : 

(अ) व्ही. चिपळूणकर, बी. जी, टिळक, गो. ग. आगरकर ह्या तिघांनी इ. स. 1880 मध्ये पुण्यात 'न्यू इंग्लीश स्कूल' ची स्थापना केली.

(ब) व्ही. चिपळूणकर, बी. जी. टिळक, गो. ग. आगरकर या तिघांनी इ. स. 1881 मध्ये पुण्यात “न्यू इंग्लीश स्कूल'ची स्थापना केली.

57.

कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली ?

58.

महात्मा फुले यांनी अस्पृश्यांच्या शिक्षणासाठी वेताळपेठ (पुणे) येथे इ. स.____________ मध्ये शाळा सुरु केली.

59.

सर्व समाजसुधारकांच्या कार्यामागचा उद्देश काय होता ?

60.

मुस्लीम समाजातील पडदापद्धती व बहुपत्नीत्व या पद्धतींना ___________ यांनी विरोध केला होता.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

PSI Pre 2011 Exam Question Paper Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.