PSI Pre 2011 Exam Question Paper

PSI Pre 2011 Exam Question Paper Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
101.

उत्तरांचल, छत्तीसगड, झारखंड या राज्यांची निर्मिती __________ या पंचवार्षिक योजनेत झाली. 

102.

भारताच्या दहाव्या पंचवार्षिक योजनेनुसार (2002-2007) शेती क्षेत्रामधून अजूनही __________ टक्के रोजगार निर्मिती होते आहे.

103.

हिराकूड योजना निर्मिती ही ___________ पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे. 

104.

_________ हे नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष होते.

105.

भारतातील पहिला खत कारखाना पहिल्या पंचवार्षिक योजनेत _____________ आहे .

106.

11 व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी ____________ आहे .

107.

खालीलपैकी कोणत्या तरतूदीद्वारे न्यायालयीन हस्तक्षेपाच्या माध्यमातून मूलभूत अधिकारांच्या संरक्षणाची हमी मिळते ?

108.

खालीलपैकी कोणते उद्दिष्ट्य राज्यांच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये समाविष्ट नाही ?

109.

भारतीय राज्यघटना __________ रोजी स्वीकारण्यात आली.

110.

भारतीय न्यायपालिकेचे वैशिष्ट्य कोणते ?

111.

राष्ट्रपतींकडून लोकसभेमध्ये ____________अँग्लो इंडियन सदस्य नेमले जातात. 

112.

देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे __________ होय .

113.

भारताच्या राज्यघटनेच्या ____________भागात नागरिकांच्या मूलभूत हक्कांविषयी तरतूदी करण्यात आल्या आहेत.

114.

उच्च न्यायालयाचे न्यायाधिश ___________ कडून नियुक्त केले जातात. 

115.

विधानपरिषद असलेल्या राज्यातील विधान परिषदेत कमीत कमी 40 व जास्तीत जास्त त्या राज्यातील विधानसभा सदस्य संख्येच्या ___________ इतके सभासद असू शकतात.

116.

____________ ची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहू शकतात.

117.

_____________ हा संघराज्य व घटकराज्य यामधील दुवा म्हणून कार्य करतो.

118.

राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ____________ हे असतात,

119.

महाराष्ट्रातून लोकसभा व राज्यसभेवर निर्वाचित होणा-या सदस्यांची एकूण सदस्य संख्या _____________ आहे .

120.

नागरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांविषयीच्या नवीन तरतूदी ____________ घटनादुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आल्या. 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

PSI Pre 2011 Exam Question Paper Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.