PSI Pre 2011 Exam Question Paper

PSI Pre 2011 Exam Question Paper Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

अस्पष्ट केंद्रकयुक्त पेशी ___________ मध्ये आढळतात.

22.

मद्यपानामुळे _____________ चा अभाव निर्माण होतो.

23.

C हा प्रकाशाची हवेमधील वेग असून 1.5 हा काचेचा हवासापेक्ष अपवर्तनांक असल्यास प्रकाशाची काचेमधील वेग किती ?

24.

पाण्याची घनता ____________ला उच्चतम असते.

25.

मानव पालेभाज्यांतील सेल्युलोज पचवू शकत नाही, कारण __________ हे विकर त्याच्या जठरात नसते.

26.

खालीलपैकी कोणती वनस्पती, टेरिडोफायटा या संवहीनी वनस्पती वर्गात येत नाही ?

27.

जीवाणुमधील प्रजननाची सर्वात प्रभावी पद्धती _____________ आहे.

28.

मलेरिया रोग __________मुळे होतो.

29.

जीवभूरसायन चक्रात कार्बन प्रमाण ____________ आहे .

30.

कोणता नेत्रदोष नेत्र गोल काहीसे लांबट होण्यामुळे उद्भवतो ?

31.

___________ च्या पाण्यातील द्रावणाला व्हीनेगार म्हणतात.

32.

___________ हे हरित गृह वायु आहेत. 

33.

प्रकाश संश्लेषण क्रियेत हरित वनस्पती सौर ऊर्जेचे रूपांतर _________  ऊर्जत करतात.

34.

जर 10 से.मी. नाभीय अंतर असलेली दोन भिंगे एकमेकांपासून 10 से.मी. अंतरावर ठेवली तर त्यांच्या संयोगी भिंगाचा भिंगांक किती असेल ? 

35.

अँसेटिक अॅसिडच्या विरल द्रावणाला ____________ म्हणतात.

36.

खालीलपैकी अचूक व संतुलित रासायनिक समीकरण _________  हे आहे.

37.

1 मिलीग्रॅम वस्तुमानाचे ऊर्जेत रूपांतर केल्यास किती ऊर्जा मिळू शकेल ? 

38.

खालीलपैकी कोणत्या पदार्थापासून सर्वात जास्त कॅलरीज मिळतात ?  प्रत्येक वेळी सारख्या आकारमानाचा कप वापरला आहे हे गृहीत धरुन

39.

'm' वस्तुमान असलेली वस्तू v या चालीने गतिमान असेल तर त्याची गतिज ऊर्जा _______

40.

एक लीटर पाणी 4° से. पासून 3° से. पर्यंत थंड केल्यास

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

PSI Pre 2011 Exam Question Paper Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.