राज्यसेवा पूर्व परीक्षा २००९

राज्यसेवा पूर्व परीक्षा २००९ Questions And Answers:

This is the question paper of 2009 MPSC State Services ( Rajyaseva). You can download/check/attend online exam for the 2009 Pre Examination. MPSC Rajyaseva Pre Exam 2009 Question Paper with Answers. 

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
81.

2000 साली भारतीय संघराज्यात कोणत्या तीन नवीन राज्यांची निर्मिती झाली?

82.

खालीलपैकी कोणत्या समित्या पंचायत राज्य संस्थांशी संबंधित नाहीत?

83.

खालीलपैकी कोणते तरंग भूकंपाशी निगडीत नाहीत ?

84.

ठीक 8 वाजता आरशात किती वाजलेले दिसतील?

85.

'ड' जीवनसत्त्वाच्या अभावामुळे ___________ होतो.

86.

भारत सरकारने व्यापार धोरणाच्या आढाव्यासाठी 1962 मध्ये कोणती समिती नेमली होती?

87.

खालील मुद्द्यांचा विचार करा :

(I) सध्या भारतीय राज्यघटनेत 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश आहे.

(II) आपल्या 6 ते 14 वयोगटातील पाल्याला शिक्षणाची संधी उपलब्ध करुन देणे हे पालकांचे मूलभूत कर्तव्य आहे.

88.

खालीलपैकी कोण गटात बसत नाही.

89.

खालील बाबींचा विचार करुन उत्तरे लिहा :

(I) सार्कची स्थापना 1985 मध्ये ढाका येथे झाली.

(II) सार्कची 2008 ची शिखर परिषद नवी दिल्ली येथे झाली.

(III) अफगाणिस्तान हे सार्कमध्ये अलिकडे सहभागी झालेले राष्ट्र आहे.

90.

महाराष्ट्रात सर्वात जास्त अरण्याचे क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे?

91.

महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने देण्यात येणारा लोकमान्य टिळक जीवन गौरव पुरस्कार -2007 ___________ यांना देण्यात आला

92.

जर CLOCK = 44,

TIME = 47 तर

WATCH = ? 

93.

वडील आणि मुलगा यांच्या वयाची बेरीज 10 वर्षापूर्वी 50 वर्षे होती. तर 20 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती असेल? 

94.

0.40 हेक्टर क्षेत्रासाठी कापूस पिकास 60 कि/हे या प्रमाणे पालाश खत द्यावयाचे झाल्यास म्यूरेट ऑफ पोटॅश खताची ___________ मात्रा द्यावी लागते.

95.

1966 साली रुपयाचे अवमूल्यन करण्यामागची कारणे कोणती?

96.

महाराष्ट्रात ब्राम्हणेतर चळवळीच्या प्रसारासाठी मुकुंदराव पाटील यांनी _____________ हे साप्ताहिक सुरु केले.

97.

खालीलपैकी विसंगत अक्षर संच ओळखा.

knvro, dgjif, behgd, psvur

98.

खालीलपैकी कोणते उदाहरण रुपांतरीत खड्क (मेटामॉरफीक रॉक) मध्ये समाविष्ट नाही ? 

99.

ग्राम सभेच्या बैठका वर्षातून किमान __________ वेळा घेतल्या जातात. 

100.

भारतातील दुस-या क्रमांकाची सर्वात लांब नदी कोणती?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा पूर्व परीक्षा २००९ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.