राज्यसेवा पूर्व परीक्षा २००९ Questions And Answers:
This is the question paper of 2009 MPSC State Services ( Rajyaseva). You can download/check/attend online exam for the 2009 Pre Examination. MPSC Rajyaseva Pre Exam 2009 Question Paper with Answers.
महाराष्ट्र राज्यात ___________ हे आर्थिकदृष्ट्या सर्वात महत्वाचे वन उत्पादन आहे.
भारतातील कोणते राज्य क्षेत्रफळाने सर्वात लहान आहे?
पहिल्या पंचवार्षिक योजनाकाळातील सरासरी व्यापारी वार्षिक तूट __________ होती.
" आंतरराष्ट्रीय ओझोन (ozone) दिवस'' म्हणून कोणता दिवस पाळण्यात येतो?
'जिल्हा नियोजन व विकासमंडळाचे' उपाध्यक्ष कोण असतात ?
कोणत्या सिंचन पध्दतीत जमिनीचा ओलावा नेहमी 'वाफसा' मध्ये ठेवला जातो ?
घटकराज्यांच्या सीमा बदलण्याचे अधिकार _____________ यांचेकडे आहेत.
मूल्यवर्धित कराची (व्हॅट) शिफारस कोणी केली?
"दुर्मिळते बाहेर : उर्जा, दारिद्र्य आणि जागतिक पाणी आरिष्ट'' ही संकल्पना ___________ ची आहे.
उत्तम जातीची कोबंडी अंडे देण्यास सुरुवात वयाच्या ____________ आठवड्यांनी करते.
मका पिकामध्ये खालीलपैकी कोणती पिक वाढीची अवस्था मोडते ?
कॉफीची लागवड सर्वात अधिक ____________ राज्यात आढळते?
'इंद्रधनुषी क्रांती' अर्थव्यवस्थेच्या कोणत्या क्षेत्राशी संबंधीत आहे ?
खालीलपैकी कोणती संख्या इतरांसारखी नाही ?
51, 66, 87, 94.
संस्थानांच्या सामिलीकरणाच्या प्रक्रियेच्या वेळी जुनागडच्या नवाबाचा प्रमुख सल्लागार ___________ होता.
प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती कोणती?
पाचव्या योजनेचा कालावधी ___________ होता.
क्रम पूर्ण करा
338, 211, 120, 59, ______ .
सुंदर राजन् समिती ____________ या घटकाशी निगडीत आहे.
भारतसरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने 'सेंद्रिय शेतीकरीता राष्ट्रीय कार्यक्रम' (एन पी ओ एफ) __________ या वर्षात सुरु केला.
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.