राज्यसेवा पूर्व परीक्षा २००९

राज्यसेवा पूर्व परीक्षा २००९ Questions And Answers:

This is the question paper of 2009 MPSC State Services ( Rajyaseva). You can download/check/attend online exam for the 2009 Pre Examination. MPSC Rajyaseva Pre Exam 2009 Question Paper with Answers. 

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

अहिल्याबाई होळकर विमानतळ __________ येथे आहे.

42.

भारतात पशुगणना प्रत्येक __________ वर्षांनी घेतली जाते.

43.

'डायनामिक ऑफ सोशल चेंज' या पुस्तकाचे लेखक ___________ हे आहेत. 

44.

खाली काही संख्या विशिष्ट क्रमाने दिलेल्या आहेत. तो क्रम ओळखून रिकाम्या जागी येणारी संख्या लिहा. 

3, 7, 15, 31, 63, _____ .

45.

भारतीय नाणेबाजारात कोणत्या घटकांचा समावेश होतो?

46.

45 व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्काराचा वितरण सोहळा कोठे झाला?

47.

आय.आर.डी.पी. 1978-79 साली कोणत्या मंत्रालयाच्या अधिपत्याखाली सुरु करण्यात आली ?

48.

सागर विजयपेक्षा उंच आहे, अजित श्रीकांतपेक्षा उंच आहे. सुजित सागरपेक्षा उंच आहे. श्रीकांत सुजितपेक्षा उंच आहे तर सर्वात कमी उंची कोणाची?

49.

विसंगत अक्षरगट ओळखा :

50.

हृदयाकडून फुप्फुसाकडे डिऑक्सीजनेटेड रक्त वाहुन नेणाच्या रक्तवाहिनीस _____________
म्हणतात.

51.

ग्रामीण बँकांची स्थापना करण्याची शिफारस कोणी केली?

52.

महाराष्ट्राची दक्षिणोत्तर रुंदी किती आहे?

53.

ऑप्टीकल फाइबर खालीलपैकी कोणत्या तत्वावर कार्यशील आहे?

54.

__________ चा जगातील एकूण सुमारे 25 टक्के साठा भारतात आहे.

55.

मायक्रो सॉफ्ट कंपनीने जानेवरी 2007 मध्ये कोणत्या अद्ययावत संगणक कार्यप्रणालीचा प्रांरभ केला? 

56.

DHLP हा शब्द विशिष्ट नियमानुसार लिहिला आहे. पुढील शब्दांसाठी हा नियम वापरून या नियमानुसार लिहिलेला शब्द ओळखा. 

57.

1889 मध्ये _________ यांनी मुंबई येथे 'शारदा सदन' सुरु केले.

58.

रुग्णाच्या दातांचे परीक्षण व उपचार करण्यांसाठी दंतवैद्यक कोणत्या आरशाचा उपयोग करतात ?

59.

अगदी अलिकडेपर्यंत राज्यघटनेचे नववे परिशिष्ट न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या क्षेत्राबाहेर होते. परंतु अलिकडे एका खटल्यात नववे परिशिष्ट ही न्यायालयाच्या पुनर्विलोकनाच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट झाले आहे. तो खटला कोणता?

60.

जर 1235 म्हणजे +X-५ व 9478 म्हणजे 8 *> = हे आहे तर = * X<> यातून कोणती संख्या दर्शविली जाईल? 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा पूर्व परीक्षा २००९ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.