राज्यसेवा पूर्व परीक्षा २००९

राज्यसेवा पूर्व परीक्षा २००९ Questions And Answers:

This is the question paper of 2009 MPSC State Services ( Rajyaseva). You can download/check/attend online exam for the 2009 Pre Examination. MPSC Rajyaseva Pre Exam 2009 Question Paper with Answers. 

आपल्या मित्रांना पाठवा :
121.

हराळी तणाचे चांगल्याप्रकारे नियंत्रण करण्यासाठी _____________ तणनाशकाचा वापर करतात

122.

महाराष्ट्राच्या सातव्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य उद्देश कोणता होता?

123.

1987-88 मध्ये भारताच्या विदेश व्यापारासाठी वस्तुवर्गीकरणामध्ये कोणत्या संस्थेने सुधारणा केली?

124.

मर्यादित देयता असणारी खालीलपैकी कोणती पहिली व्यापारी बँक भारतीयांनी चालविली होती?

125.

खालीलपैकी कोणते कार्य रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नाही ?

126.

FERA कायदा कधी संमत करण्यात आला?

127.

जागतिक निर्यातीत 2006-07 मध्ये भारताचा वाटा ___________ होता.

128.

भारत, नेपाळ आणि श्रीलंका यांच्यातील परस्पर संबंध दर्शविणारी आकृती कोणती?

129.

समस्थानिक पदार्थ ___________ या पध्दतीने वेगळे करतात.

130.

भारतामध्ये एकूण क्षेत्रफळाच्या _______ % क्षेत्र जंगल आहे.

131.

गोबर गॅसचा प्रमुख घटक ____________ आहे.

132.

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?

133.

पहिल्या व दुस-या संख्येत जो संबंध आहे तोच तिस-या व चौथ्या संख्येत आहे. तो शोधा आणि त्यावरून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा.

64 : 10 :: 39:? 

134.

जर 2 x 3 = 64
     4 x 5 = 108
     7 x 8 = 1614

तर 5 x 6= ?

135.

A व B मिळून एका शेताची कापणी 30 दिवसात करतात. परंतु काम सुरू झाल्यानंतर 20 दिवसांनी B काम सोडून गेला. उरलेले काम एकट्या A ने आणखी 20 दिवसात पूर्ण केले. एकट्या B ने ते काम किती दिवसात पूर्ण केले असते?

136.

1888 मध्ये गोपाळ गणेश आगरकर यांनी सुरु केलेल्या वर्तमानपत्राचे नाव  हे ___________ होते.

137.

डांगी ब्रिड हे मुळचे ___________ या राज्यातील आहे. 

138.

एका सांकेतिक भाषेत 'Favourable' हा शब्द G1W45S1CM2 असा लिहितात, तर 'Beautiful' कसे लिहिता येईल?

139.

 सर्वसाधारणपणे फर्मेटेशन (आंबवणे) ही प्रक्रिया ___________ मुळे घडते.

140.

2001 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची स्त्री साक्षरता ____________ आहे.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा पूर्व परीक्षा २००९ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.