राज्यसेवा पूर्व परीक्षा २००९

राज्यसेवा पूर्व परीक्षा २००९ Questions And Answers:

This is the question paper of 2009 MPSC State Services ( Rajyaseva). You can download/check/attend online exam for the 2009 Pre Examination. MPSC Rajyaseva Pre Exam 2009 Question Paper with Answers. 

आपल्या मित्रांना पाठवा :
141.

अलिकडेच उत्खनन शास्त्रज्ञांना 19 मीटर निद्राधीन बुध्दाची मुर्ती सापडली. ही मुर्ती कोणत्या देशात सापडली ?

142.

व्हॅटचा आराखडा 21 राज्यांनी केव्हा स्विकारला ? 

143.

खालीलपैकी विसंगत आकृति ओळखा.

144.

केन्द्रीय अंदाजपत्रक कोणत्या तारखेस सादर केले जाते?

145.

दाट धुके' खालीलपैकी कोणत्या कोलायडल पध्दतीमुळे निर्माण होते ?

146.

गटात न बसणारा पर्याय निवडा. 

बीरबल, अब्दुल फजल, तानसेन, फैज अहमद

147.

आल्या(जिंजर) मधील विशिष्ट वास व सुगंध __________ व ___________ मुळे येतो.

148.

संवाद साधणे स्वस्त व वेगवान झाले आहे याचे कारण म्हणजे ______________ .

149.

खालीलपैकी विसंगत पद ओळखा. 

डोळे, हात, जीभ, कान

150.

'देशबंधु' असे कोणास म्हणतात ?

151.

डाळवर्गीय पिकांचे ऊत्पादन वाढीसाठी कोणती सूत्रे महत्वाची आहेत ?

152.

जालियनवाला बागेत भरलेल्या सभेवर गोळीबार करण्याचा आदेश ____________ ह्यांनी दिला.

153.

रक्ताच्या कर्करोगास हे नाव आहे :

154.

भारत अमेरिका अणू करारानंतर भारताने कोणत्या राष्ट्राबरोबर अणुकरार केला?

155.

प्रश्नचिन्हाच्या जागी अचूक पर्याय निवडा. 

65 : 101 :: ? : 197

156.

महाराष्ट्र आणि पंजाब या राज्यातील व्यापारास ____________ व्यापार म्हणतात.

157.

गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कोणी मांडला?

158.

सर्वसामान्य भारतीयाला दररोज सरासरी किती कॅलरीजूची गरज असते ?

159.

थंड प्रदेशातील जलचर प्राणी व वनस्पती सुरक्षित राहतात; कारण ____________ .

160.

दक्षिण आशियातील निरक्षर लोकसंख्येची टक्केवारी ____________.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा पूर्व परीक्षा २००९ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.