राज्यसेवा पूर्व परीक्षा २००९

राज्यसेवा पूर्व परीक्षा २००९ Questions And Answers:

This is the question paper of 2009 MPSC State Services ( Rajyaseva). You can download/check/attend online exam for the 2009 Pre Examination. MPSC Rajyaseva Pre Exam 2009 Question Paper with Answers. 

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
161.

जर 15x3 = 27, 9x8 = 55 व 11x7 = 59 तर 12x5=?

162.

खालील बेरजेत * चिन्हाच्या जागी कोणता अंक असेल? 

163.

साहित्य अकादमीचा 2008 चा मराठी साहित्याचा पुरस्कार कोणाला मिळाला?

164.

आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्था कोठे कार्यरत आहे?

165.

सार्वजनिक खर्चावरील नियंत्रणासाठी 'शुन्याधारित अर्थसंकल्प' कोणत्या योजनेत सुचविण्यात आला?

166.

A, B, C, D, E, F हे सहा मित्र समोरासमोर बसून एका वर्तुळाकृती मैदानात खेळत आहेत.

(I) E हा D च्या डाव्या बाजूस आहे.

(II) C हा A आणि B च्या मध्ये आहे.

(III) F हा E आणि A च्या मध्ये आहे.

तर B च्या डाव्या बाजूला कोण?

167.

सन 2007 च्या 'महाराष्ट्र केसरी' या किताबाचा मानकरी कोण?

168.

फ्रिऑन हा वायु शीतकरणासाठी वापरतात त्याचे रासायनिक नाव कोणते ?

169.

खालील बाबींचा विचार करा :
(I) 2009 च्या लोकसभा निवडणूका मतदारसंघांच्या नव्याने झालेल्या परिसिमनाच्या पार्श्वभूमिवर होणार आहेत.

(II) मुख्य निवडणूक आयुक्त हे परिसिमन आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. 

170.

'जागतिक ऐतिहासिक वारसा' या यादीत समाविष्ट करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी ज्या रेल्वेला अलिकडेच मान्यता दिली ती म्हणजे _____________.

171.

1 घनमीटर म्हणजे ___________ घ.सें.मी.

172.

जी-20 राष्ट्रांची 15 नोव्हेंबर 2008 रोजी झालेली शिखर परिषद कोणत्या शहरात झाली?

173.

आशियातील सर्वात मोठा साखर कारखाना कोठे आहे?

174.

मार्गदर्शक तत्त्वांच्या प्रकरणातील कोणत्या कलमाने पंचायतींची स्थापना करण्याचे निर्देश राज्यांना दिले आहेत?

175.

दूरचित्रवाणी संचाचे सिग्नल सामान्यतः एका विशिष्ट अंतरापलिकडे जाऊ शकत नाहीत. कारण -

176.

भारताच्या परराष्ट्रीय धोरणाचा अविभाज्य तत्व असलेल्या : 'अलिप्तता आणि शांततापूर्ण सहचर्याच्या पाच तत्वांचा' पुरस्कार ____________ यांनी केला.

177.

मोसंबीमध्ये फळाची गळती थांबण्यासाठी ___________ संवर्धकाची फवारणी करतात. 

178.

जागतिक वनदिन ___________ दिवशी साजरा करतात.

179.

9 व 8 हे अंक एकेकदाच वापरुन तयार होणाच्या लहान व मोठ्या संख्येतील फरक किती ?

180.

भारतात कृषी मूल्य आयोगाची स्थापना केव्हा झाली?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा पूर्व परीक्षा २००९ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.