राज्यसेवा पूर्व परीक्षा २००९

राज्यसेवा पूर्व परीक्षा २००९ Questions And Answers:

This is the question paper of 2009 MPSC State Services ( Rajyaseva). You can download/check/attend online exam for the 2009 Pre Examination. MPSC Rajyaseva Pre Exam 2009 Question Paper with Answers. 

आपल्या मित्रांना पाठवा :
101.

'जागतिक नारळ दिन' ________ या दिवशी साजरा केला जातो.

102.

V W X Y Z. हे 5 मित्र आहेत. VXZ यांना आंबा आवडतो, W X Y यांना सफरचंद आवडते. V W Z यांना केळी आवडतात. W X Z यांना द्राक्ष आवडतात. VY यांना चेरी आवडतात. तर कोणतीही दोन फळे कोणाला आवडतात?

103.

जर ACTAT=11

तर ACT म्हणजे कोणती संख्या असेल?

104.

गहू पिकामध्ये पाणी व्यवस्थापनासाठी अती संवेदनशील अवस्था कोणती? 

105.

'सत्यशोधक समाजाची' स्थापना _____________ ह्यांनी केली. 

106.

पुढीलपैकी कोणते लिनोलिक अॅसीड आहे?

107.

मधुमेह ___________ या द्रव्याच्या कमतरतेमुळे होतो.

108.

इंदिरा गांधी सेंटर फार अॅटॉमिक रिसर्च या संस्थेने 2005 साली ___________ या क्षेत्रात भरीव कामगिरी केली.

109.

'सुधारक' वृत्तपत्र कोणी सुरु केले?

110.

 एका कुटुंबात 'x' चा 'y' शी जो संबंध आहे तोच 'y चा 'x' शी आहे, तर 'x' आणि 'y' हे। आहेत.

111.

___________ म्हशीवरील संशोधन प्रकल्प महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे सुरु आहे. 

112.

हस्तलिखितांचे विश्लेषणात्मक अभ्यास करणारे शास्त्र _____________ आहे. 

113.

एक छायाचित्र दाखवून एक गृहस्थ म्हणाला मला बंधु किंवा भगिनी नाहीत पण त्या माणसाचे वडील हे माझा पित्याचे पुत्र आहे, तर ते छायाचित्र कोणाचे होते ?

114.

26 नोव्हेंबर 2008 रोजीच्या मुंबईवरील दहशतवादी हल्लयानंतर नुकत्याच गठीत झालेल्या 'महाराष्ट्र राज्य सुरक्षा परिषदेत' किती सदस्य आहेत ?

115.

प्रादेशिक ग्रामीण बँकेचे भांडवल केंद्रशासन, राज्यशासन व पुरस्कृत बँक हे कोणत्या प्रमाणात उभे करतात?

116.

भारतामध्ये पहिला सहकारी कायदा कोणत्या वर्षी आस्तित्वात आला?

117.

जर 65+23 = 35, 38 + 75 = 58, 81+24= 41, तर 49+27 = ?

118.

एक माणूस विहिरीतून 5 सेकंदात पाणी काढतो; आणि मुलगा त्याच विहिरीतून 10 सेकंदात पाणी काढतो. म्हणून माणसाची __________ आहे.

119.

अल्पमुदतीच्या कर्जाला ____________ असेही म्हणतात.

120.

आधुनिक रसायनशास्त्राचे जनक कोणास समजले जाते ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा पूर्व परीक्षा २००९ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.