निरीक्षक व सहाय्यक पेपर २ (मुख्य परीक्षा) २०१८

निरीक्षक व सहाय्यक पेपर २ (मुख्य परीक्षा) २०१८ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
101.

The ratio between the length and the breadth of a rectangular park is 3 : 2. If a man cycling along the boundary of the park at a speed of 12 km/hr completes one round in 8 minutes, then what is the area of the park ?

102.

एका आयताकृती पटांगणाची लांबी व रुंदी 3: 2 या गुणोत्तरात आहे. एक सायकलस्वार ताशी 12 कि.मी. वेगाने या पटांगणाची एक फेरी 8 मिनिटात पूर्ण करतो. तर त्या पटांगणाचे क्षेत्रफळ किती?

103.

A television set marked at ₹ 47,500 was sold for  ₹ 43,700. Find the rate of discount.

104.

एका दूरदर्शन संचाची दर्शनी किंमत ₹ 47,500 असून विक्रीची किंमत ₹ 43,700 आहे. तर शेकडा सूट काढा.

105.

A shopkeeper purchased 100 umbrellas at ₹ 80 each and marked them at ₹ 100 each. He sold 60 umbrellas at the market price and remaining by providing 10% discount on market price. Find the net percentage profit earned by him.

106.

एका दुकानदाराने 100 छत्र्या ₹ 80 एक याप्रमाणे विकत घेतल्या व त्याची छापील किंमत १ 100 एक याप्रमाणे ठेवली. त्याने 60 छत्र्या छापील किंमतीस व उरलेल्या छत्र्या 10% सूट छापील किमतीवर याप्रमाणे विकल्या, तर त्या दुकानदारास शेकडा किती नफा झाला?

107.

How much more is the average of numbers from 90 to 180 than average of numbers from 80 to 160 ?

108.

90 ते 180 अंकांची सरासरी ही 80 ते 160 अंकांच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे?

109.

Find the value of : 

110.

खालील राशीची किंमत काढा :

111.

A sum of square of number and its - 1/4 thpart is 17. What is a number?

112.

एका संख्येच्या वर्गात त्या संख्येच्या  1/4 भाग मिळविल्यास 17 संख्या येते. तर ती संख्या कोणती ?

113.

A number when increased by 4 it becomes the LCM of 4, 12, 34, 51, find that number.

114.

एक संख्या 4 ने वाढविल्यास तो 4, 12, 34,51 या संख्यांचा ल.सा.वि. आहे तर ती संख्या कोणती?

115.

The denominator of a fraction is greater than the numerator by 4. If 11 is added to the numerator and 1 is subtracted from the denominator, the value of the fraction obtained is  7/3  Then what is the original fraction ?

116.

एका अपूर्णांकाचा छेद त्याच्या अंशापेक्षा 4 ने मोठा आहे. त्या अपूर्णांकाच्या अंशामध्ये 11 मिळवले वे छेदातून 1 वजा केल्यास मिळणाच्या अपूर्णांकांची किंमत 7/3 होते, तर मूळचा अपूर्णांक कोणता?

117.

p and q are inversely proportional when p=7 then q=13, so when p=14, find the value of q.

118.

p आणि q व्यस्त चलनात आहेत. जेव्हा p=7 तेव्हा q= 13 असतात जर p=14 असेल तर q ची किंमत काढा.

119.

If 484x144 = 69696, then 

120.

जर 484 X 144=69696, तर 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

निरीक्षक व सहाय्यक पेपर २ (मुख्य परीक्षा) २०१८ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.